कुडाळ : पावशी येथे भरवस्तीत घुसलेल्या अजगराला पिंगुळी येथील सर्पमित्र प्रसन्ना गंगावणे यांनी जीवनदान दिले.
पावशी येथे भरवस्तीत अजगर घुसला होता. या अजगराला पाहून सर्वांचीच पाचावर धारण बसली. परंतु प्रसंगावधान राखत त्यांनी पिंगुळी (गुढीपूर) येथील सर्पमित्र प्रसन्ना गंगावणे यांच्याशी संपर्क साधला. प्रसन्ना गंगावणे यांनी त्वरित त्या ठिकाणी जात त्या अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.
1
/
87
मुख्यमंत्री शिंदेंना खरात बाबांकडे नेणारे केसरकरच; विनायक राऊतांचा गंभीर दावा
कॅप्टन खरात एकदाही माझ्या डिपार्टमेंटमध्ये आले नाहीत #deepakkesarkar
सत्ताधारी पक्षातील अनेक लोक भोंदूबाबामुळे अडचणीत येणार होते - वैभव नाईक #vaibhavnaik
वाफोली-विलवडे येथील खाण वाद पुन्हा पेटला #sindhudurg #sawantawadi
२१ ते २५ मार्च या कालावधीत जिल्हास्तरीय सिंधुसरस व मिनीसरस २०२६ #sindhudurg
वराडमध्ये रुद्रनाथ फाऊंडेशन विरोधात जनआक्रोश #spatikshivling #malvan #shiv #mahadev #varad
विलवडे, वाफोली - भालावल गावातील ग्रामस्थ क्रशर -विरोधात एकवटले..! #sawantawadi
विधानसभेत हायव्होल्टेज ड्रामा! नितेश राणे आक्रमक, जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी #niteshrane
वेंगुर्ला-म्हापणमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा; नागरिकांचे प्रचंड हाल #vengurla #mhapan #cylinder
आमदार निलेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!शुभेच्छुक : राजवीर गांगर्डे पाटील
आमदार निलेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!शुभेच्छुक : अजय शिरसाट आणि सचिन गवंडे
माजी आमदार परशुराम उपरकर यांची राणेंवर टीका #narayanrane #sindhudurg #kankavali
1
/
87


Subscribe







