Category कुडाळ

चार चाकी कार आणि रिक्षा यांच्यात अपघात

कुडाळ – पाट मार्गावर माड्याचीवाडी येथील घटना कुडाळ : प्रतिनिधी पिंगुळी – पाट मार्गावरील माड्याचीवाडी चेकपोस्ट जवळ चार चाकी कार आणि रिक्षा यांच्यात अपघात झाला. समोरून अंतर्गत रस्त्याने आलेल्या कारची पाटच्या दिशेने जाणा-या रिक्षाला जोरदार धडक बसली. यात रिक्षा रस्त्यावर…

पिंगुळी येथे परजिल्ह्यातून चोरट्यांकडून मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न

ग्रामस्थांनी दिला यथेच्छ चोप कुडाळ पोलिसांकडून तपास सुरू कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पलायन करणा-या परजिल्ह्यातील दोघांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडले. त्यानंतर त्यांना चांगलाच प्रसाद देत कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हि घटना आज (गुरूवारी) दुपारी…

कुडाळ तालुक्यातील कॉलेज युवती बेपत्ता

बाजारपेठेत सापडली मोबाईल सहित बॅग कुडाळ : तालुक्यातील ग्रामीण भागातील एक अल्पवयीन कॉलेज युवती बेपत्ता झाली आहे. या युवतीचे कुडाळ बाजारातील मध्यवर्ती ठिकाणी कॉलेज बॅग व मोबाईल सापडला असून ही बॅग त्या ठिकाणी या युवतीने स्वतःच ठेवून घाई गडबडीत तिथून…

शिवापूर ग्रामदैवत श्री देव भैरी रवळनाथ जत्रोत्सव 24 व 25 डिसेंबर रोजी

शिवापूर : कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावचे ग्रामदैवत श्री देव भैरी रवळनाथ जत्रोत्सव आज बुधवार 24 व 25 डिसेंबर रोजी होणार आहे. आज बुधवार 24 रोजी ग्रामदैवत श्री देव रवळनाथाच्या मंदिरात जत्रोत्सव होईल तर गुरवारी 25 डिसेंबर रोजी श्री देव भैरीच्या…

ओरोस येथे भीषण अपघात; मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक दुभाजकावर चढला

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस येथील राजधानी हॉटेलजवळ बुधवारी पहाटे एक भीषण अपघात घडला. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकने रस्ते दुभाजकाला (डिवायडर) जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रक थेट दुभाजकावर चढला असून यामुळे महामार्गावरील स्ट्रीट…

कुडाळ मालवण तालुक्यात ५ नव्या उपकेंद्रांसाठी २.८० कोटींचा निधी मंजूर

घोटगे, जांभवडे, वाडोस, गोठोस गावांमध्ये होणार उपकेंद्रे आ. निलेश राणे यांनी मानले आरोग्यमंत्र्यांचे आभार कुडाळ : प्रतिनिधी १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत कुडाळ-मालवण तालुक्यातील ५ नवीन आरोग्य उपकेंद्रांच्या बांधकामासाठी तब्बल २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा…

अपघातात जखमी झालेल्या त्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

कुडाळ – वेंगुर्ला तिठ्यावर झाला होता अपघात वेंगुर्ले : तालुक्यातील मठ कुडाळ तिठ्यावर ओमनी चारचाकी व दुचाकीत झालेल्या भीषण अपघात गंभीर जखमी असलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्य झाला आहे. कुडाळ तालुक्यातील तेंडोली हुडकुंबावाडी येथील मूळ रहिवासी व सध्या कामानिमित्त वेंगुर्ले रामघाट येथे…

आपले सरकार सेवा केंद्रांकडून केवायसीसाठी जनतेची केली जातेय लूट

ई-केवायसीसाठी जिल्ह्याधिकाऱ्यांनी दर निश्चित करून सामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे माहे ऑक्टोंबर- नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे फार मोठे नुकसान झाले होते. त्यासाठी अनेक शेतकरी संघटना तसेच विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांना आर्थिक…

कस्तुरी पाताडे मृत्यू प्रकरण

डॉ. नागवेकर यांची पंडित डॉक्टर यांच्याकडील सेवा बंद करण्याचा एकमुखी निर्णय कुडाळ : कस्तुरी पाताडे या युवतीच्या मृत्यूनंतर कुडाळमधील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी आणि डॉक्टरांच्या वागणुकीवरून जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ येथे आयोजित जाहीर सभेत, पंडित डॉक्टर…

रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित भव्य रोटरी महोत्सव 2025 चे 29,30 व 31 डिसेंबर रोजी आयोजन

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, इंडस्ट्रियल, फूड व ऑटो एक्स्पोमध्ये नामांकित कंपन्याचा सहभाग कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित रोटरी महोत्सव 2025 चे भव्य आयोजन कुडाळ हायस्कूल मैदानवर 29,30,31 डिसेंबर रोजी करण्यात आले असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

error: Content is protected !!