शिवापूर : कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावचे ग्रामदैवत श्री देव भैरी रवळनाथ जत्रोत्सव आज बुधवार 24 व 25 डिसेंबर रोजी होणार आहे. आज बुधवार 24 रोजी ग्रामदैवत श्री देव रवळनाथाच्या मंदिरात जत्रोत्सव होईल तर गुरवारी 25 डिसेंबर रोजी श्री देव भैरीच्या मंदिरात जत्रोत्सव होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, रात्री आरोलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ व मानकर्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
1
/
89
सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घौडदौड !
युवा प्रतिष्ठान अध्यक्ष केतन शिरोडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
योगेश मोबाईल शॉपीचा नवा धमाका एका मोबाईवर १० हजारांपर्यंत आकर्षक बक्षिसे #kudal #sindhudurg #mobile
सिंधुदुर्गात जुगार आणि मटक्याचा सुळसुळाट #sindhudurg
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आम्हाला डावलले गेले - रुपेश पावसकर #kudal #sindhudurg
माजी आमदार परशुराम उपरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कणकवली नगरपंचायत च्या तब्बल 21 निविदा रद्द #kankavali #sindhudurg
माफी मागण्यापेक्षा कोकण वासियांना टोलमाफी द्यावी- वैभव नाईक #vaibhavnaik #nitingadkari #sindhudurg
खा. नारायण राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक - श्री. संदीप चौकेकर
खा. नारायण राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक - श्री. सतीश सावंत
खा. नारायण राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक - श्री. मनोज रावराणे
खा. नारायण राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक - पालकमंत्री नितेश राणे
1
/
89


Subscribe










