Category कुडाळ

स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकांना पूर्वसूचना देण्यात याव्यात

तसेच ग्राहकांना स्मार्ट मीटरची सक्ती करू नये अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल – अभिषेक गावडे कुडाळ : स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकांना पूर्वसूचना देण्यात याव्यात तसेच ग्राहकांना स्मार्ट मीटरची सक्ती करू नये अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा…

मुंबई-गोवा महामार्गावर हुमरमळा येथे एकाच दिवशी दोन अपघात

दुचाकीस्वार युवक जखमी तर दुसऱ्या अपघातात कारचा टायर फुटला कुडाळ : तालुक्यातील वाडी हुमरमळा येथे मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी दुपारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात घडले. कासले दुकान आणि राणे दुकान बसस्टॉप परिसरात झालेल्या या अपघातांमध्ये एका दुचाकीस्वारास दुखापत झाली असून सर्व…

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या माध्यमातून कुडाळ शहर विकास प्रारूप आराखडा उपलब्ध

कुडाळ : कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या माध्यमातून शहराचा नकाशा आराखडा सर्वे नंबरसह सादर करण्यात आला आहे. भविष्यात होणाऱ्या शहर विकासाच्या दृष्टीने हा आराखडा महत्त्वाचा असून नागरिकांच्या सोईसाठी शहराच्या १७ ही प्रभागांमध्ये या विकास आराखड्याचे बॅनर लावण्यात आले आहेत. कुडाळ…

कुडाळ शहरातील कचऱ्याचे ढिगारे नगरसेवक अभिषेक गावडे यांनी मुख्याधिकारी यांच्या प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिले

दुर्गंधी, दारूच्या बाटल्या व काचेच्या तुकड्यांमुळे नागरिक त्रस्त; तात्काळ उपाययोजनांचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन. कुडाळ : शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांच्या कडेला पडलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या…

बिबवणे येथून 28 वर्षीय विवाहिता बेपत्ता

दिनांक 5 जून रोजी घरातून बाहेर पडल्या होत्या कुडाळ : बिबवणे – नाईकवाडी येथील सौ संजना संतोष साटम (28) या गेल्या दहा दिवसापासून बेपत्ता झाल्या आहेत. याबाबतची तक्रार त्यांचे पती संतोष साटम यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. संजना साटम या…

मुंबई – गोवा महामार्गावर पणदूर येथे अपघात

पावशी येथील युवक गंभीर जखमी कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावरील पणदूर येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात पावशी शेलटेवाडीतील समर्थ शेलटे (वय २०) हा दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला.       सदर दुचाकीस्वार युवक आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन…

कुडाळ शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाला आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून १० कोटींचा निधी मंजूर

नगरसेवक विलास कुडाळकर यांनी मानले आमदार निलेश राणेंचे आभार कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेला प्रकल्प म्हणजे रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाला आमदार निलेश राणे यांनी १० कोटी एवढा निधी मंजूर करून आणल्यामुळे हे नाट्यगृह सुसज्ज आणि नाट्यप्रेमींसाठी उपयुक्त असे ठरणार…

राज ठाकरे यांच्या जन्मदिवस मनसेच्या वतीने श्री देव कलेश्वर मंदिर तलाव येथे धार्मिक तसेच पर्यावरण पूरक पारंपारिक वृक्षांचे रोपण करून साजरा.

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची संकल्पना राज ठाकरे जन्मदिवसाच्या औचित्य साधून पंचवीस पारंपरिक फळ तसेच फुलांच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. भविष्यात कलेश्वर मंदिर तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊन विविध प्रकारचे पक्षी तसेच फुलपाखरे यांचा अधिवास वाढावा व याच अनुषंगाने पर्यटन…

झाराप रेल्वे स्टेशनवरुन हजारो टन अवैध खनिज सदृश्य मातीची वाहतूक

मा.आ. वैभव नाईक,परशुराम उपरकर,जयेंद्र परुळेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन

कुडाळ शहरातील वाघसावंत टेंब येथे घराला आग

नगरसेवक अभिषेक गावडे व नगरसेवक राजीव कुडाळकर यांच्याकडून तातडीची आर्थिक मदत कुडाळ प्रतिनिधी शहरातील वाघ सावंत टेंब येथील भवानी मंदिर नजीक असलेल्या महेश सामंत यांच्या बिल्डिंग मधील भाडेकरू प्रसाद नाईक यांच्या खोलीमध्ये आग लागली ही आग एवढी भयानक होती ती…

error: Content is protected !!