Category कुडाळ

जि.प. आणि पं.स. वर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकविण्यासाठी मोर्चेबांधणी करा- वैभव नाईक

कुडाळ तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न नवनियुक्त तालुकाप्रमुख कृष्णा धुरी व तालुका संघटक सचिन कदम यांचा करण्यात आला सत्कार

कुडाळ नाबरवाडी येथे वाळू वाहतूक करणारे दोन डंपर जप्त

कुडाळ महसूल पथकाची कारवाई कुडाळ : अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी कुडाळ महसूल विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून, मा. उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे आणि तहसिलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ महसूल पथकाने नाबरवाडी येथे दोन अवैध…

रामचंद्र पाटकर यांच्या पुढाकारातून ‘सिध्दमहापुरूष मित्रमंडळा’ची सामाजिक बांधिलकी!

संविता आश्रमातील १८८ आश्रितांना मनोरंजन व नाश्त्याची भेट कुडाळ : बाव गावातील गाळववाडीतील श्री. रामचंद्र पाटकर यांच्या विशेष पुढाकारातून जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम, पणदुर येथील निराधार बांधवांना अत्यंत मोलाची मदत मिळाली आहे. रस्त्यावरील अंध, अपंग, मतिमंद, मनोरुग्ण आणि…

सिंधुदुर्ग केंद्रात कवठीच्या समिक्षा फडकेची यशस्वी कामगिरी

कवठी : श्री सातेरी प्रासादिक तरुण नाट्य कला क्रीडा मंडळ, कवठी या मंडळाने यंदाच्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावर चमकदार कामगिरी करत दोन महत्त्वाची पारितोषिके मिळवली आहेत. स्त्री अभिनय विभागात समीक्षा फडके यांनी प्रथम क्रमांक, तर रंगभूषा विभागात भरत मेस्त्री…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा

कुडाळ तालुक्यातील आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांची कुडाळ पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी कुडाळ : बहुजन समाजाबद्दल जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कुडाळ तालुक्यातील आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलिसांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी कुडाळ पोलिसांकडे सुपूर्त केले आहे.…

वेताळ बांबर्डे गावातील मुख्य रस्त्याची अखेर डागडुजी सुरू

कुडाळ: प्रतिनिधी वेताळ बांबर्डे गावातील मुख्य रस्त्याची अखेर आजपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डागडुजी सुरू करण्यात आली आहे. वेताळ बांबर्डे ते नारुर हा रस्ता खड्डेमय बनल्याने नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत होता. तसेच या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात…

पद्मश्री परशुराम गंगावणे यांना महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान मुंबई : कोकणचे सुपुत्र पद्मश्री परशुराम गंगावणे यांना यावर्षीचा (२०२५) महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त करण्याचा बहुमान मिळाला. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या शुभहस्ते आणि सांस्कृतिक…

कुडाळ शहरात माकडांच्या वाढलेल्या उपद्रवासंदर्भात ठाकरे सेनेने घेतली वनविभागाची भेट

कुडाळ : शहरात माकडांच्या वाढलेल्या उपद्रवासंदर्भात कुडाळ ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना पक्षातर्फे आज वनविभागाची भेट घेण्यात आली. यावेळी कुडाळ शहरांत माकडांमुळे भात शेती, केळी नारळांचे होणारे नुकसान यासंदर्भात कुडाळ वन क्षेत्रपाल सावंत यांच्याशी चर्चा करण्यात आली. तसेच कुडाळ शहरात…

कुडाळात अनधिकृत वाळू उत्खननावर महसूल विभागाची कारवाई

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील कर्ली नदीच्या पात्रात होत असलेल्या अनधिकृत वाळू उत्खननावर महसूल विभागाने आज मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीर वाळू वाहतुकीसाठी नदीच्या काठावर उभारण्यात आलेले वालावल, नेरूर-नाईकवाडी, चेंदवण, कवठी आणि सरंबळ या भागातील सर्व अनाधिकृत रॅम्प (वाळू भरण्यासाठीचे मार्ग)…

बीएलओ कामातून प्राथमिक शिक्षकांना वगळावे

कुडाळ प्राथमिक शिक्षक समितीची मागणी कुडाळ तहसिलदार सचिन पाटील यांची घेतली शिष्टमंडळाने भेट कुडाळ : कुडाळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना बीएलओ या अशैक्षणिक कामातून वगळण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळ च्या शिष्टमंडळाने कुडाळ तहसिलदार सचिन पाटील…

error: Content is protected !!