Category कुडाळ

जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या कुडाळ तालुक्यातील विविध क्रिकेट स्पर्धांना भेटी.

आपल्या जिल्ह्यातून खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर, विविध देशांतर्गत लीग क्रिकेट मध्ये खेळावेत अशी इच्छा केली व्यक्त. कुडाळ : नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.रुपेश पावसकर यांनी आज कुडाळ तालुक्यातील वालावल, नेरूर वाघोसेवाडी, घावनाळे येथील क्रिकेट स्पर्धांना भेटी दिल्या. या सर्व ठिकाणी दरवर्षी…

पतीकडून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न

गळा आवळून डोक्यात कोयत्याने वार कुडाळ तालुक्यातील कालेली येथील घटना कुडाळ : कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन पतीनेच पत्नीचा गळा आवळून, तिच्या डोक्यात कोयत्याने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात आरोपी…

एस. टी. बस व दुचाकी यांच्यात अपघात

अपघातात युवती जखमी कुडाळ-वेंगुर्ले मार्गावरील वाडीवरवडे येथील घटना कुडाळ : कुडाळ-वेंगुर्ले मार्गावरील वाडीवरवडे येथे आज दुपारी ३.३० च्या सुमारास एसटी आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तरुणीच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, कुडाळ आगारातून दुपारी ३…

गेले तीन महिने मी सायलेंट मोडवर होतो

गुढीपाडव्याच्या नंतर भूमिका स्पष्ट करणार रणजीत देसाई यांचे सूचक वक्तव्य राजकीय वर्तुळात खळबळ कुडाळ : गेले तीन महिने मी सायलेंट मोडवर होतो. मला योग्य व्यासपीठ मिळाले नाही. मी योग्य व्यासपीठाच्या प्रतीक्षेत आहे; मात्र गुढीपाडव्याच्या नंतर माझी भूमिका स्पष्ट करणार,असे सांगत…

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस सप्ताह

दिनेश वारंग मित्रमंडळ व शिवसेना घावनळे यांचे आयोजन कुडाळ : दिनेश वारंग मित्रमंडळ व शिवसेना घावनळे यांच्या माध्यमातून कुडाळ – मालवण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या वाढदिवस सप्ताहानिमित्त दिनांक ११ ते…

हुमरमळा वालावल गावातील विकासास कामांसाठी नेहमीच सहकार्य – रुपेश पावसकर!

माजी आमदार वैभव नाईक यांचा सततचा लोकसंपर्क आणि मतदारांमुळे माझा विजय – सौ अर्चना बंगे! कुडाळ : हुमरमळा वालावल गावातील मतदारांनी ज्या अपेक्षेने मला विकासकामांसाठी मतदान केले आहे म्हणून गावातील विकास कामांसाठी आपले नेहमीच सहकार्य लाभेल असा विश्वास नवनिर्वाचित नेरुर…

कुडाळ शहरात कारचा थरार

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार भररस्त्यात गोल फिरली दुचाकीसह कारला धडक कुडाळ : कुडाळ शहरातील पोस्ट ऑफिस चौक येथे आज सकाळी १०.५० वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटलेल्या कारने थरार उडविला. सदर कारने मुख्य रस्त्यावर गोल फिरत रस्त्यावर असलेल्या दुचाकीला ठोकर देत,…

कविलकाटे येथील ग्रीन झोन काढण्यासाठी समिल जळवी यांचे कुडाळ नगरपंच्यायत मुख्यधिकारी यांना निवेदन.

कुडाळ : नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे कविलकाटे येथील महसुली गावात बहुतांश भागतील ग्रीन झोनमध्ये समाविष्ट आहे सदर चा झोन हा काढण्यासाठी कविलकाटे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. समिल जळवी यांनी कुडाळ नगरपंच्यायात चे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा केली. आणि याचा…

अल्पअवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

व्हाट्सअपवरील मेसेजमुळे झाला प्रकार उघड कुडाळ : तालुक्यातील मोरे, वडाचे टेंब येथे दहावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान १६ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुडाळ पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त…

पिंगुळी धुरी टेंबनगर येथे श्री देव रायकर यांचा आज २० वा वर्धापन दिन सोहळा

रक्तदान शिबिरासह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना भाविकांचा उदंड प्रतिसाद योगिता कानडे/कुडाळ: पिंगुळी धुरी टेंबनगर येथील श्री देव रायकर यांचा २० वा वर्धापन दिन सोहळा आज रविवार, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येत…

error: Content is protected !!