Category कुडाळ

आंब्रड भाजपच्या वतीने शिवजयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न !

कुडाळ : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून आंब्रड भाजपच्या वतीने परबवाडा शाळेत शिवजयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लहानग्यांमध्ये शिवचरित्राबद्दल जागृती निर्माण व्हावी, त्यांच्यातील वक्तृत्व गुणांना वाव मिळावा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, स्वराज्य संकल्पना व आदर्श…

समस्त शिवभक्तांकडुन नेरुरपार कुलदेवता मंदिरात शिवजयंती उत्सव साजरा

कुडाळ : समस्त शिवभक्तांकडुन नेरुरपार कुलदेवता मंदिरात शिवजयंती उत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. पण नुसती शिवजयंती न करता ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून तुम्हा आम्हाला हिंदू म्हणून जगण्याचा मान मिळवून दिला त्या महाराजांचे ऋण फेडण्याचा एक प्रयत्न…

कुडाळ शहर भाजपच्या वतीने शिवजयंती साजरी

कुडाळ : कुडाळ शहर भाजपच्या वतीने आज शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेविका संध्या तेरसे, नगरसेविका ज्योती जळवी, नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेवक निलेश परब,…

चेंदवण येथे इयत्ता दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ उत्साहात

इयत्ता दहावी विद्यार्थ्यांना शुभेच्छांचा वर्षाव कुडाळ : चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे इयत्ता दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर ईशस्तवन व…

‘एक हात मदतीचा’

झाराप तिठा मित्रमंडळातर्फे गरजूंसाठी दशावतार नाटकाचे आयोजन कुडाळ : सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने झाराप तिठा मित्रमंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘एक हात मदतीचा’ हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येणार आहे. जीवन आनंद संस्था संचलित ‘सविता आश्रम’ (पणदूर) येथील निराधार व्यक्तींच्या मदतीसाठी मंगळवार, दि.…

हुमरमळा वालावल श्री देव रामेश्वर देवस्थान उपसल्लागार समितीच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर यांचा सत्कार!

कुडाळ : हुमरमळा वालावल श्री देव रामेश्वर मंदीरांमध्ये महाशिवरात्र उत्सव निमित्ताने औचित्य साधुन नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर आणि नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांचा सत्कार सोहळा देवस्थान कमीटी च्या वतीने हुमरमळा वालावल गावातील जेष्ठ त्रिंबक…

नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी रांगणातुळसुली येथील बाळूमामा देवस्थानची घेतली भेट

देवस्थान कमिटीने केला सत्कार कुडाळ : नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी रांगणातुळसुली येथील बाळूमामा देवस्थान येथे भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विजयी झाल्याबद्दल बाळूमामा देवस्थान कमिटी रांगणातुळसुली यांच्या वतीने श्री. रामदास तेंडोलकर यांच्याकडून शाल व श्रीफळ तसेच…

कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांचे “माझी वसुंधरा अभियान 5.0” मध्ये उल्लेखनीय यश

महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची घोषणा करण्यात आली असून, कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांना मानाचा सन्मान प्राप्त झाला आहे.पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण, स्वच्छता, हरित उपक्रम आणि पंचतत्वांवर आधारित विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी…

त्या बॅनरवर अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक

उलटसुलट चर्चांना उधाण कुडाळ : जिल्हा परिषद पावशी मतदारसंघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच “मोठ मोठे गार केले… गंमत मधी… चल” अशा आशयाचा बॅनर झळकला होता. ज्यावर दया अणावकर यांचा फोटो होता. या बॅनरवर अज्ञात व्यक्तीकडून शाहीफेक करण्यात आल्यामुळे…

error: Content is protected !!