आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश भाजपची घराणेशाही ठरत आहे पक्ष सोडण्याचे कारण कुडाळ प्रतीनिधी: संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक आणि नाराजी नाट्य ह्या दोन गोष्टींची एवढी सांगड झाली आहे की नाक्या नाक्यावर फक्त यंदाच्या विधानसभा निवडणुकीची चर्चा होत आहे.…
मालवण तालुक्यातील एकमेव मोहरा उबाठाच्या गोटात आमदार वैभव नाईक यांच्या विकास कार्यप्रणालीला प्रेरित होऊन पक्षप्रवेश मालवण प्रतिनिधी: ऐन निवडणुकीच्या काळात शिवसेनेला धक्का, कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील एकमेव सरपंच उल्हास तांडेल यांची शिवसेनेला सोडचिठ्ठी. शिवसेनेची मशाल हाती घेतली मालवण तालुक्यातील…
कुडाळ/प्रतिनिधी : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी सौ.स्नेहा नाईक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. वैभव नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेक गोष्टी व आपली अवैध मालमत्ता लपवली असावी, त्यामुळे आपला अर्ज…
शब्दांकन / सायली राजन सामंत, नेरुर, कुडाळ दीपो नाशयते ध्वांतं धनारोग्ये प्रयच्छति,कल्याणाय भवति एव दीपज्योती नमोस्तुते || तिमिराकडून तेजाकडे नेणाऱ्या आणि आपल्या सर्वांच्या आयुष्याला तेजोमय बनवणाऱ्या तसेच आरोग्य तथा धन प्राप्तीकडे मार्गक्रमण करण्याची आस देणाऱ्या अशा तेजोमय दिव्याला माझा शतशः…
कुडाळमधून अपक्ष उमेदवारी अर्ज…. कुडाळ : आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी सौ स्नेहा वैभव नाईक यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कुडाळ मधून दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत कुडाळच्या नगरसेविका श्रेया गवंडे आणि श्रुती वर्दम उपस्थित होत्या.विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी…
कुडाळ : वेताळ बांबर्डे गडकरीवाडी येथील भाजपचे कार्यकर्ते कैलास अनिल यादव (वय ४२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वेताळ बांबर्डे बुथ क्रमांक १७८ चे ते भाजपचे बुथ अध्यक्ष होते. त्यांच्यावर वेताळ बांबर्डे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.भाजपचे हरहुन्नरी आणि सर्वांना परिचित…
लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार ? कुडाळ – मालवण मतदारसंघात करणार प्रवेशांचा धडाका माजी खासदार नारायण राणे यांचे निकटवर्ती मानले जाणारे दत्ता सामंत यांनी आज राणेंची कणकवलीत भेट घेतल्यानंतर लवकरच दत्ता सामंत कुडाळ , मालवण मध्ये निलेश राणे यांच्या प्रचारात…
शब्दांकन / सायली राजन सामंत, कुडाळ चांदोमामा चांदोमामा भागलास का, निंबोणीच्या झाडामागे लपलास का, निंबोणीचे झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी…. खरं सांगू मित्रांनो या बडबड गीताच्या दोन ओळी वाचताना माझं हरवलेलं बालपण माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. कारण माझ्या बालपणी सोशल…