Category कुडाळ

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग आस्थापनेत जनतेच्या पैशांवर मौज-मजा…?

सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडेंचा “लेटर बॉम्ब” मधून गंभीर आरोप शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्गकडील कायम कर्मचारी “लेट लतीफ” बनून कार्यालयीन वेळेपेक्षा दैनंदिन एक ते दीड तास उशिराने हजर राहत असून दुपारी जेवणासाठी देखील दीड ते दोन तास गायब असतात.…

शिवापूर येथील गवारेड्याच्या हल्ल्यातील जखमीला वनविभागाकडून मदतीचा हात

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पाच लाखाचा धनादेश वितरीत शिवापूर ग्रामस्थांनीही केली १ लाख २५ हजार आर्थिक मदत कुडाळ : तालुक्यातील शिवापूर गावात विठोबा भाऊ शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गवारेड्याने हल्ला केला होता. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. या…

कुडाळ लैंगिक अत्याचार प्रकरणी जामिनावर मुक्तता

संशयित आरोपीच्या वतीने ऍड. अमोल सामंत व ऍड. हितेश कुडाळकर यांचा युक्तिवाद कुडाळ : तरुणीला जॉब जाण्याची भीती घालून तिच्या मर्जीविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून याबद्दल कुणाला काही सांगितलेस तर बघ अशी धमकी दिल्याप्रकरणी संशयित आरोपी प्रमोद विजय माटवकर (वय ३५,…

चल भावा सिटीत’ रिअॅलिटी शोमध्ये शिवापूर गावची कन्या श्रृती राऊळ ठरली विजेता

‘कुडाळ : तालुक्यातील शिवापूर गावची सुकन्या कु. श्रृती शामसुंदर राऊळ हिला झी मराठीच्या ‘चल भावा सिटीत’ या रिअॅलिटी शोमध्ये अंतिम सोहळ्यात विजेतेपद मिळविले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषिकेश चव्हाण या तिच्या सहकाऱ्यासह तिने हे यश मिळवले आहे. या यशने कुमारी श्रुतीने…

कुडाळ नगरपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आले ‘एआय’ चे प्रशिक्षण

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांसाठी ‘एआय’ चे प्रशिक्षण देण्यात आले शासकीय कामकाजामध्ये गतिमानता आणि सुलभता कशी या माध्यमातून आणता येईल याचे प्रशिक्षण एमकेसीएलचे समन्वयक प्रणय तेली यांनी दिले. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना एआय चे प्रशिक्षण देणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली कुडाळ नगरपंचायत…

कुडाळ बसस्थानकात आढळला अज्ञात तरुण बेशुद्धावस्थेत

कुडाळ : कुडाळ बस स्थानकात एक तरुण आज बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कुडाळ बस स्थानकामध्ये एक तरुण बेशुद्धावस्थेत आढळून आला.…

मुंबई गोवा महामार्गावर हुमरमळा येथे अपघात

जखमी युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू सिंधुदुर्गनगरी : दुचाकीवरून खाली कोसळल्याने गंभीर जखमी होऊन रानबांबोळी येथील २८ वर्षीय युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सेलीना जॉन फर्नांडिस असे तिचे नाव आहे. याप्रकरणी तिचा भाऊ जॉन्सन याने दिलेल्या तक्रारीनुसार दुचाकी चालक जोसेफ अंतोन फर्नांडिस (वय…

रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू

कुडाळ : तुकाराम सवाईराम चव्हाण (वय ३८ रा. सावगा, यवतमाळ) याचा शनिवारी सकाळी रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे सकाळी ७:२५ वाजता बाव नाईकवाडी रेल्वे ट्रॅक वर मृतदेह आढळला. याबाबतची खबर आसिफ खान कुडाळ मशीद मोहल्ला…

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा ठरला प्रेरणेचा दीपोत्सव!

सोहम कॉम्प्युटर एज्युकेशन, पणदूर यांचा स्तुत्य उपक्रम पणदूर (ता. कुडाळ) : शैक्षणिक गुणवत्ता आणि संगणक साक्षरतेच्या प्रसारासाठी कार्यरत असलेल्या सोहम कॉम्प्युटर एज्युकेशन, पणदूर यांच्या वतीने “गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा – सन्मान गुणवंतांचा” हा प्रेरणादायी कार्यक्रम शुक्रवार, ३० मे २०२५ रोजी…

कुडाळ एमआयडीसीसाठी आवश्यक असणारे विद्युत उपकेंद्र व भुयारी विद्युत वाहिनी उभारण्यासाठी प्रयत्न करणार – आ. निलेश राणे

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ एमआयडीसीसाठी आवश्यक असणारे विद्युत उपकेंद्र व भुयारी विद्युत वाहिनी उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे आयोजित एमआयडीसी असोसिएशनच्या बैठकी सांगितले तसेच ही एमआयडीसी अजून कशी विकसित होईल यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे असे…

error: Content is protected !!