Category कुडाळ

महायुती सरकार दशावतार कलावंतांना राजाश्रय देणार शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत

आमदार निलेश राणे दशावतार कलावंतांसाठी करीत आहेत प्रयत्न कुडाळ येथे माझा लोकराजा महोत्सव झाला संपन्न कुडाळ : दशावतार कलावंतांनी पारंपारिक जी कला आहे ती कुठे लयास जाणार नाही याची काळजी घेण्याची गरज असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगून महायुतीच्या…

चेंदवण हायस्कूल येथे गुणगौरव सोहळा

कुडाळ : चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबई संचलित , श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण या विद्यालयात शनिवार दिनांक 21 जुन 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता इयत्ता 4थी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा समारंभ संपन्न झाला. विद्यालयाची एस.एस.सी.100 टक्के निकालाची…

योगेश मोबाईल शॉपीची मान्सूननिमित्त धमाका ऑफर

💫 आमच्याकडे मोबाईल खरेदी करा आणि छत्री व रेनकोट मिळवा अगदी मोफत… 💫 मिळवा एका खरेदीवर चक्क २१ फायदे 💫 फ्री गिफ्ट, ₹ 4000/- कॅश बॅक, BUYBACK 70% व्हॅल्यू 💫 कोणताही मोबाईल खरेदी करा फक्त ₹ 0, ₹ 1, ₹…

ग्राहक पंचायत कुडाळच्या अध्यक्षपदी प्रदीप शिंदे

कुडाळ : ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या कुडाळ तालुका शाखा अध्यक्षपदी प्रदीप दत्तात्रय शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या कुडाळ शाखेची बैठक आज येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात झाली त्यावेळी कुडाळ तालुक्याची कार्यकारिणी निवडण्यात आली.ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या…

जुन्या पिढीतील सेवानिवृत्त कडक शिस्तीचे प्राथमिक मुख्याध्यापक,जांभवडे पंचक्रोशी शिक्षण समितीचे माजी खजिनदार शांताराम तर्फे यांचे दु:खद निधन

कुडाळ : तालुक्यातील जांभवडे बामणवाडी येथील रहिवाशी, सेवानिवृत्त प्राथमिक मुख्याध्यापक, जांभवडे पंचक्रोशी शिक्षण समितीचे माजी खजिनदार शांताराम कृष्णा तर्फे यांचे शुक्रवारी रात्री दिर्घ आजाराने आणि वृद्धापकाळाने वयाच्या ९०व्या वर्षी राहत्या घरी दु:खद निधन झाले.प्राथमिक शिक्षक व नंतर मुख्याध्यापक म्हणून काम…

कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेविका चांदणी कांबळी वकिलीच्या परीक्षेत उत्तीर्ण

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेविका चांदणी कांबळी यांनी वकिलीची परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण होत एल.एल.बी. ही पदवी संपादन केली आहे. त्यांच्या रूपात एक सुशिक्षित नगरसेविका कुडाळ शहराला उपलब्ध झाली आहे. चांदणी कांबळी यांच्या घवघवीत यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा

कुडाळ युवासेनेची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी कुडाळ : शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कुडाळ युवसेनाच्या वतीने कुडाळ पोलिसांकडे करण्यात आली. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत…

सुखकर्ता ज्वेलर्सचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

कुडाळ : सुखकर्ता ज्वेलर्स या नव्या आस्थापनाचा शुभारंभ सोहळा शुक्रवार दिनांक २० जून रोजी दुपारी संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात पूजाविधी करून संपन्न झाली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मान. श्री. विठोबा विनायक राऊळ (कार्यक्षाक्ष, प. पू. संत राऊळ महाराज…

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत बांधकाम कामगारांना मिळणार “अत्यावश्यक संच” भेट

महाराष्ट्र शासनकडून अत्यावश्यक संच सुधारित योजनेस मान्यता श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांची माहिती

नदीपात्रातील मृतदेह काढण्यासाठी सरसावली शासकीय यंत्रणा

बाहेर जे निघालं ते पाहून सगळेच चक्रावले कुडाळ तालुक्यातील सरंबळ येथील घटना कुडाळ : सरंबळ नदीपात्रात एक मृतदेह वाहून आला असून तो मृतदेह झाडीत अडकला आहे, असा फोन कुडाळ पोलिसांना आला. पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणेने सतर्कता दाखवत फायबर बोट व…

error: Content is protected !!