मोबाईल कॅन्सर निदान व्हॅन १ ऑगस्ट 2025 रोजी प्रा. आ. केंद्र पणदूर येथे दाखल

कुडाळ : गेल्या काही वर्षात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झालेली असून, बऱ्याच वेळी उशिरा निदान झाल्यामुळे कर्करोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी व कर्करोगाचे निदान ग्रामीण भागात लवकर होऊन त्वरीत उपचार मिळावेत या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक…








