Category कुडाळ

इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल रेस आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी- जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

ठाण्याचा श्रीकांत खडतरे महाविजेता, सांगलीची योगेश्वरी कदम महिलांमध्ये प्रथम, कोल्हापूर चा सिध्देश पाटील पुरूषांमध्ये प्रथम तर वयोगट 40 वरच्या गटात गोव्याचा नवीन नाईक प्रथम कुडाळ : इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल रेस हि आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सायकलपटूंसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार…

पावशी मतदारसंघातून दादा साईल यांच्या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ : शिवसेना–भाजपा महायुतीच्या वतीने जिल्हा परिषद गट क्रमांक २८ – पावशी मतदारसंघात सुरू असलेल्या निवडणूक प्रचार दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महायुतीचे उमेदवार तुकाराम उर्फ दादा साईल यांनी आज तिसऱ्या दिवशीच्या प्रचार दौऱ्याची सुरुवात वेताळबांबर्डे येथून केली. तिसऱ्या दिवशीच्या…

घावनळे येथे महायुतीच्या प्रचाराचा श्री गणेशा

ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद योगिता कानडे/कुडाळ : आज रामेश्वर मंदिर, घावनळे येथे महायुतीच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. श्रीफळ वाढवून आणि ग्रामदैवतेचे आशीर्वाद घेऊन अधिकृतपणे प्रचाराचा नारळ ठेवण्यात आला. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विजयाचा निर्धार केला. याप्रसंगी शिवसेना पक्षाचे…

चिमणी पाखरं टीम कुडाळ प्रस्तुत श्री. उमेश यशवंत पाटील निर्मित ‘अप्सरा’ या डान्स शो साठी ऑडिशन

कुडाळ : चिमणी पाखरं टीम कुडाळ प्रस्तुत आणि श्री. उमेश यशवंत पाटील निर्मित ‘अप्सरा’ या प्रोफेशनल छोट्या कलाकारांच्या डान्स शो साठीचे ऑडिशन सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत होणार आहे. अप्सराचा पहिलाच शो सुपरहिट…

आंदुर्ले येथील युवकाची आत्महत्या

गळफास घेत संपवले जीवन कुडाळ : तालुक्यातील आंदुर्ले ठाकुरवाडी येथील रहिवासी मिलिंद रमाकांत ठाकुर (वय ४२ वर्ष) यांने काजुच्या झाडाला गळफास घेऊन २० जानेवारी ( मंगळवार) रोजी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. याबाबतची खबर मंदार मुरार प्रभु…

कुणाल कृष्णा कुंभार याचा नियमीत जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला

घावनळे अल्पवयीन युवती खुन प्रकरण कुडाळ : घावनळे येथील अल्पवयीन युवतीच्या प्रकरणातील आरोपी कुणाल कृष्णा कुंभार रा. गाठोस ता. कुडाळ याचा जमीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला. संबंधित मुलगी दुसऱ्या मुलासोबत बोलते या कारणावरुन कुणाल कृष्णा कुंभार याने वाडोस…

चिमणी पाखरं टीम कुडाळ प्रस्तुत श्री. उमेश यशवंत पाटील निर्मित ‘तारका’ या डान्स शो साठी ऑडिशन

कुडाळ : चिमणी पाखरं टीम कुडाळ प्रस्तुत आणि श्री. उमेश यशवंत पाटील निर्मित ‘तारका’ या प्रोफेशनल मोठ्या कलाकारांच्या डान्स शो साठीचे ऑडिशन सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत होणार आहे. तारकाचे आतापर्यंतचे सर्व शो…

जिल्हा परिषद निवडणुकीत ४ उमेदवारांचे ५ अर्ज बाद,

पंचायत समितीचे सर्व अर्ज वैध! कुडाळ : आज पार पडलेल्या उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत कुडाळ तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेसाठी शड्डू ठोकलेल्या ४ उमेदवारांचे ५ अर्ज तांत्रिक कारणांमुळे अवैध ठरवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे पंचायत समितीसाठी दाखल झालेले…

महायुतीचे उमेदवार दादा साईल यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा

पावशी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात कुडाळ/प्रतिनिधी : कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून तुकाराम उर्फ दादा साईल यांनी आज आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी मतदारसंघातील प्रमुख देवस्थानांचे दर्शन घेऊन विजयाचा संकल्प सोडला.…

कश्मिरा केतन शिरोडकर यांनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज

कुडाळ : कश्मिरा केतन शिरोडकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेतून बंडखोरी करत अखेर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक पक्षातून आज बंडखोरी पाहायला मिळाली. पिंगुळी पंचायत समिती मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून निवडणूक लढवण्यासाठी त्या इच्छुक होत्या. पक्षाकडून…

error: Content is protected !!