Category कुडाळ

मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथे अपघात

कार रेलिंग तोडून दुचाकीवर कोसळली कुडाळ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर कसाल हद्दीत आज (मंगळवारी) दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मारुती सुझुकी स्विफ्ट कार रस्त्याच्या बाजूच्या रेलिंगला धडकली. धडकेनंतर रेलिंगसह कार…

स्वातंत्र्य दिनानिमित्त वेताळ बांबर्डे येथे वृक्षारोपण

वेताळ बांबर्डे : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वेताळ बांबर्डे येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. यावेळी गाव परिसरात सुपारी, लिंबू तसेच विविध शोभिवंत प्रजातींची एकूण १५ झाडे…

नेरूरपार येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न; ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद……

कुडाळ : ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान’ अंतर्गत नेरूरपार येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला. जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या विशेष उपस्थितीत हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.​हे आरोग्य शिबिर वसुंधरा विज्ञान…

आ. निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार संजय भोगटे यांची कुडाळ ग्रामीण रुग्णालय रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यपदी निवड

कुडाळ : माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे यांची आ. निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार कुडाळ ग्रामीण रुग्णालय रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. आपल्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ त्यांनी यशस्वीरित्या सांभाळला असून आरोग्य व्यवस्थेबाबत त्यांचा गाढा अभ्यास आहे.…

कुडाळमध्ये ६० विद्यार्थ्यांना नृत्य प्रशिक्षणाची अनोखी संधी

शिवसेना कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांचे विशेष सहकार्य कुडाळ : शिवसेना कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या विशेष आर्थिक सहकार्यातून कुडाळ शहरातील मुलांसाठी एक दिवसीय मोफत नृत्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. मराठा समाज हॉल येथे आयोजित…

अभ्यासाच्या तणावातून तेंडोली येथील १९ वर्षीय कॉलेज तरुणीची आत्महत्या

कुडाळ: कुडाळ तालुक्यातील तेंडोली-आंबेडकरनगर येथील वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या १९ वर्षीय अदिती दत्ताराम तेंडोलकर या तरुणीने राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास लावून आपले जीवन संपवले. अभ्यासाच्या मानसिक तणावातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. या दुर्दैवी घटनेची माहिती गणपत…

कवठी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ या शाळेत स्वांतंत्र्यदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप…

जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर यांच्या शुभहस्ते झाले वाटप कवठी युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री संजय करलकर यांचा पुढाकार ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कवठी युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री संजय करलकर यांच्या पुढाकाराने व जिल्हा परिषद सदस्य श्री…

कुडाळ येथे सिंधुदुर्गचा राजा सभामंडप उभारणीचा शुभारंभ

कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या तसेच कोकणवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्गचा राजा सभामंडप बांधणीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच SFA Supera Stenting यशस्वी

SSPM Medical College & Lifetime Hospital, Padve, Sindhudurg येथे अत्याधुनिक रक्तवाहिनी उपचार क्षेत्रात महत्त्वपूर्ण यश सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्यसेवेत आणखी एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद टप्पा गाठण्यात आला आहे. SSPM Medical College & Lifetime Hospital, Padve, Sindhudurg येथील अत्याधुनिक Cath Lab मध्ये…

दिगंबर नाईक यांच्या ‘साकव’ वेब सिरीजची रसिकांना भुरळ

जिल्ह्यातील कलाकारांनी सुद्धा जिंकली रसिकांची मने दिगंबर नाईक यांची हटके भूमिका कुडाळ : दिगंबर नाईक यांची विनोदी कलाकार म्हणून ओळख आहे. पण या त्यांच्या प्रतिमेला छेद देणारी एक आव्हानात्मक भूमिका असलेली ‘साकव’ हि वेबसिरीज सध्या रसिकांच्या पसंतीस उतरतेय. इट्समज्जा या…

error: Content is protected !!