Category कुडाळ

आंगणेवाडीला येणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वेगाड्या

कोकण आणि मध्य रेल्वेचा मोठा निर्णय गाड्यांचे आरक्षण कधीपासून? कुठे असणार थांबे? जाणून घ्या सावंतवाडी : कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीचा भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव २२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या जत्रेला आई भराडी देवीचे भक्त तर येतातच मात्र…

झाराप झिरो पॉईंट येथे ग्राहकाला मारहाण करणाऱ्या लोकांवर कारवाई व्हावी

सकल हिंदू समाजाची मागणी कुडाळ : शुल्लक कारणावरून पर्यटकांना मारहाण करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सकल हिंदू समाजाकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी कुडाळ पोलिसांकडे सुपूर्त केले आहे. काल सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झाराप झिरो पॉईंट…

शिवाजी पार्कची खास आंगणेवाडी व महाशिवरात्री ऑफर…

स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन अगदी मोफत 💥 शिवाजी पार्कची खास आंगणेवाडी व महाशिवरात्री ऑफर… ✨ आमच्याकडे फ्लॅट किंवा दुकानगाळा खरेदी करा आणि मिळवा स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन अगदी मोफत 💸💸 💫फक्त १४ लाख ७० हजारात कुडाळ शहरात 🏡हक्काचं घर…!!😍 ⚡…

प्रेम आंधळं नसावं प्रेम डोळस असावं

शब्दांकन =सायली राजन सामंत, नेरुर कुडाळ, बी. ए. एल.एल.बी स्टुडन्ट✒️ पैशाची उधळण करत मोकाट हौस मौज करण आणि डीजेच्या तालावर बर्थडेला मोकाट होऊन नाचणं म्हणजे प्रेम नव्हे,तर सुख दुःख जाणून घेत प्रसंगाच गांभीर्य लक्षात येताच आपल्या जोडीदाराच्या सहकार्यासाठी खंबीरपणे पाठीशी…

जि.प.पूर्ण प्राथ. शाळा रांगणा तुलसुळी नं.१ चा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

जि.प.पूर्ण प्राथ. शाळा रांगणा तुलसुळी नं.१ चा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम व गुणगौरव सोहळा अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.यावेळी जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन स्पर्धेत जि.प. पूर्ण प्राथ. शाळा रांगणा तूळसुली नं.१ चे शिक्षक राजेश…

झाराप झिरो पॉईंट येथे पर्यटकांना बेदम मारहाण…

चहात माशी पडल्याचे झाले निमित्त… सहा जणांवर गुन्हा दाखल… कुडाळ :- तालुक्यात झाराप झिरो पॉईंट येथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आली. पुणे ते गोवा असे जाणारे हे पर्यटक झाराप झिरो पॉईंट येथे एका हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी…

कुडाळ येथील कातकरी महिलांसोबत अनोखा ‘हळदी कुंकू’.

निमित्त आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षा मानसी परब यांच्या वाढदिवसाचं. “ कुडाळ : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन, सिंधुदुर्गच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. मानसी परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कुडाळ येथील कातकरी समाजातील महीलांसोबत अनोख्या पद्धतीने हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला.…

कुडाळ येथे आरोग्य ते संपत्ती सेमिनारचे आयोजन

कुडाळ : शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं ४.०० ते ५.३० या वेळेत आरोग्य ते संपत्ती या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या सेमिनारमध्ये आरोग्य आणि संपत्ती व्यवस्थापन व निवृत्ती नियोजन याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. सिंधुदुर्गातील आघाडीचे डॉक्टर,…

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हयातील “ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचे” कुडाळ येथे आयोजन

कुडाळ : मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखडयास अनुसरुन, सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे वतीने दि. ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता ते दुपारी ०१.०० वाजताचे मुदतीत श्री. वासुदेवानंद सरस्वती सभागृह, आर.एस. एन. हॉटेलच्या…

लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं!

आता चारचाकी असणाऱ्यांची घरोघरी जाऊन होणार तपासणी.. मुंबई : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आता लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार आहे. जर तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल तर तुमचे अर्ज बाद केले जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ…

error: Content is protected !!