Category कुडाळ

मद्यधुंद चालकाची धडक

एकाचा जागीच मृत्यू कुडाळ – बाव मार्गावर झाला अपघात कुडाळ : बाव – बांबुळी रस्त्यावरील जामदारवाडी तिठा येथे 22 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा झालेल्या एका भीषण अपघातात, मद्यधुंद टेम्पो चालकाने धडक दिल्याने कविलकट्टा येथील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या…

सेल… सेल… सेल…

मनसोक्त खरेदीची हीच योग्य वेळ… 🔖 चैतन्य मॅचिंग सेंटरची विंटर ऑफर… 💫 कोणत्याही साडीच्या खरेदीवर ५० % पर्यंत भरघोस सूट 💫 हमखास डिस्काउंट 💫 २१ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२५ पर्यंत 📍 पत्ता : चैतन्य मॅचिंग सेंटर, न्यू सत्कार हॉटेल…

पाणी व पर्यावरण रक्षणासाठी सिंधुदुर्ग रोटरी परिवाराचा पुढाकार…

जलसाक्षरतेसाठी पुण्यातील जलअभ्यासक इंजिनिअर सतिश खाडे यांचे जिल्ह्य़ातील विविध ठिकाणी कार्यशाळेचे आयोजन कुडाळ : पाण्याची वाढती मागणी आणि हवामान बदलाचे वेगाने ओढवणारे संकट यामुळे जगाला अभूतपूर्व जलसंकटाचा सामना करावा लागत आहे. जगातील एक चतुर्थांश लोकसंख्येला सध्या दरवर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना…

कुडाळ बसस्थानकाचे चार सदस्यीय समिती मार्फत तिसऱ्या टपप्यातील सर्वेक्षण पूर्ण

कुडाळ : “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे” स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान 2025 अंतर्गत “अ” वर्ग बसस्थानक यादीत समाविष्ट असलेल्या सिंधुदुर्ग विभागातील कुडाळ बसस्थानकाचे चार सदस्यीय समिती मार्फत तिसऱ्या टपप्यातील सर्वेक्षण शुक्रवारी करण्यात आले. बसस्थानकातील सेवा सुविधा, स्वच्छता यांसह अन्य बाबींची पाहणी समितीमार्फत…

तेर्सेबांबर्डे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव 22 नोव्हेंबर रोजी

कुडाळ : तालुक्यातील तेर्सेबांबर्डे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर जत्रोत्सव शनिवार दि 22 नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. सकाळी 8 वाजता धार्मिक कार्यक्रम सुरू , दुपारी 3 वाजता ओटी भरणे, नवस फेडणे , रात्री 10.30 वाजता पालखी सोहळा तसेच रात्री…

तेंडोली येथे उबाठा सेनेला धक्का

तब्बल ४० युवकांचा शिवसेनेत प्रवेश कुडाळ : तेंडोली गावातील उबाठा सेनेच्या ३५ युवकांनी युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सेनेला हा फार मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी गौरव प्रमोद राऊळ, पंकज प्रमोद…

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून मिळणार 50 हजार अतिरिक्त अनुदान

सन 2024-25 पासून मंजुरी मिळालेल्या घरकुल लाभार्थ्यांना मिळणार लाभ शिवसेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडेंची माहिती केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ तसेच, विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजने अंतर्गत सन २०२४-२५ मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात…

भरवस्तीत घुसलेल्या अजगराला सर्पमित्र प्रसन्ना गंगावणे यांच्याकडून जीवनदान

कुडाळ : पावशी येथे भरवस्तीत घुसलेल्या अजगराला पिंगुळी येथील सर्पमित्र प्रसन्ना गंगावणे यांनी जीवनदान दिले. पावशी येथे भरवस्तीत अजगर घुसला होता. या अजगराला पाहून सर्वांचीच पाचावर धारण बसली. परंतु प्रसंगावधान राखत त्यांनी पिंगुळी (गुढीपूर) येथील सर्पमित्र प्रसन्ना गंगावणे यांच्याशी संपर्क…

बाईक रायडरची पादचाऱ्याला धडक; पादचारी जखमी

पावशी येथील घटना कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर पावशी येथे एका बाईक रायडरने पादचाऱ्याला धडक दिली. या धडकेत पादचारी जखमी झाला असून संबंधित रायडरला किरकोळ दुखापत झाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, बाईक रायडिंग करणाऱ्या लडाख येथील रायडर्सचा…

खंडणी मागितल्या प्रकरणी दोघांची सशर्त जामीनवर मुक्तता

सिद्धिविनायक बिडवलकर प्रकरण कुडाळ : सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणात तडीपारी हटवण्यासाठी खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली संशयित किशोर वरक व सुरेश झोरे या दोघांना कुडाळ येथील न्यायालयाने ५० हजारांच्या सशर्त जामिनावर मुक्तता दिली आहे. सदर दोघांवर बिडवलकर खून प्रकरणातील तडीपारी रद्द करण्यासाठी…

error: Content is protected !!