Category Kudal

कु. मिताली मिलिंद धुरीचे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश!

मिताली माणगाव सेंट जोसेफ नं ४ शाळेची विद्यार्थिनी. कुडाळ : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती २०२४-२५ या स्पर्धा परीक्षेत माणगाव सेंट जोसेफ नं. ४ केंद्र शाळेतील मिताली मिलिंद धुरी हिने तब्बल…

योगेश मोबाईल शॉपीची गुढीपाडवानिमित्त धमाका ऑफर

💫 मिळवा एका खरेदीवर चक्क २१ फायदे 💫 फ्री गिफ्ट, ₹ 4000/- कॅश बॅक, BUYBACK 70% व्हॅल्यू 💫 कोणताही मोबाईल खरेदी करा फक्त ₹ 0, ₹ 1, ₹ 26/- ₹ 86/- ₹ 123/- ₹ 126/- ₹ 167/- ₹ 205 /-…

चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या दीक्षा नाईकला ₹ ५००००/- नृत्य शिष्यवृत्ती

कुडाळ : चिमणी पाखरं डान्स अकॅडमि कुडाळ आयोजीत नृत्य सन्मान सोहळा 2025 या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातील सर्वात मोठा अवॉर्ड सोहळा नुकताच मराठा समाज हॉल कुडाळ येथे मोठ्या दिमाखात पार पडला.या कार्यक्रमाला फिल्म इंडस्ट्री मधील सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक श्री आशिष पाटील…

ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे यांच्या माध्यमातून अंगणवाडीसाठी विविध साहित्याचे वाटप

कुडाळ : ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे यांच्या माध्यमातून गावातील अंगणवाड्यांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. या वस्तूंमध्ये स्वच्छतेचे साहित्य, टीव्ही, स्पीकर, पेन ड्राईव्ह, स्टॅबिलायझर, मुलांसाठी खाऊ आदींचा समावेश आहे. यावेळी सरपंच वेदिका दळवी, ग्रामविकास अधिकारी कोकरे मॅडम,उपसरपंच प्रदीप गावडे, ग्रामपंचायत सदस्य…

वेताळ बांबर्डे येथे आग लागून बागायतीचे नुकसान

घरातही घुसली आग कुडाळ : तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावात बागायती, जंगल, परस बागांना आगी लागण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. वेताळ बांबर्डे येथील पावणाई टेंब येथील रहिवासी मीना दिगंबर ठाकुर यांच्या घराच्या परिसरात असणाऱ्या काजू बागेला आज (रविवारी) दुपारी १ च्या…

माऊली विद्यालय चेंदवण येथे विज्ञान जत्रा संपन्न

कुडाळ : चेंदवण माऊली विद्यालयात विज्ञान जत्रा संपन्न झाली. श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालयचेंदवण येथे शनिवार दिनांक 22/03/2025 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान जत्रा आयोजित करण्यात आली.. यावेळी इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी विविध माॅडेल तयार करून उत्कृष्ट प्रकारे सादरीकरण…

वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रवाबाबत विचारविनिमय आणि करण्यासाठी तातडीची बैठक

कुडाळ : आपल्या भागातील वन्यप्राण्यांच्या वाढता उपद्रव, शेती नुकसानी तसेच नागरिकांवरील हल्ल्याबाबत विचार विनिमय आणि उपाययोजना करण्यासाठी सर्व शेतकरी आणि ग्रामस्थांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी मान. एस. नवकिशोर रेड्डी,उपवनसंरक्षक, सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे मान.विरसिंग वसावे, तहसीलदार कुडाळ हे…

खाजगी लक्झरी बसद्वारे विनापरवाना मालवाहतूक विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुकिंग एजंट यांनी पुकारलेल्या आंदोलनास मनसे वाहतूक सेनेचा पाठिंबा.

मनसेच्या मागणीनंतर नंतर जाग येऊन स्थानिक बुकिंग एजंट पाठोपाठ मालवाहक संघटना सुद्धा खाजगी बस मालकांच्या मनमानी कारभाराविरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत. परिवहन विभाग सिंधुदुर्ग मार्फत नियमानुसार योग्य कारवाई न झाल्यास मनसे रस्त्यावर उतरून नियमबाह्य वाहतूक रोखणार – कुणाल किनळेकर. कुडाळ :…

हुमरमळा (वालावल) गावातील जनतेला चांगली आरोग्य सेवा देणा-या उपकेंद्रातील कर्मचारी वर्गाचा सातत्याने प्रयत्न – अतुल बंगे

कुडाळ : हुमरमळा वालावल गावातील उपकेंद्रातील कर्मचारी सतत जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे उपक्रम घेत असतात असे गौरवोद्गार माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी काढले. वालावल आरोग्य केंद्रांतर्गत हुमरमळा वालावल उपकेंद्रात इसीजी व रक्त तपासणी मोफत शिबिराचे उद्घाटन श्री बंगे…

२५ वर्षीय युवकाची ट्रॅकवर रेल्वेखाली केली आत्महत्या..

झाराप रेल्वेस्थानक नजीक चा प्रकार कुडाळ : तालुक्यातील तेर्सेबांबर्डे परबवाडी येथील दत्तप्रसाद निलेश परब (वय 25) याने गुरुवारी पहाटेच्या सुमारास झाराप रेल्वेस्थानक नजीक ट्रॅकवर रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. त्याच्या मेंदूला व्यवस्थित रक्त पुरवठा होत…

error: Content is protected !!