Category Kudal

हिर्लोक, गिरगावमध्ये उबाठा सेनेला खिंडार

कुडाळ : हिर्लोक व गिरगावमध्ये उबाठा सेनेला खिंडार पडले आहे. या भागातील उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा प्रवेश केल्यानंतर गिरगाव उपशाखाप्रमुख म्हणून पद्मनाम गुरव तर हिर्लोक शाखाप्रमुख पदी निनाद परब यांची निवड…

चेंदवण ग्रामपंचायतीत आधार कॅम्प यशस्वी

चेंदवण ग्रामपंचायतच्या माध्यमातून आधार कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पमधे ४० जणांचे आधार अपडेट करण्यात आले. सरपंच मा.वैभवजी चेंदणकर यांनी श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण हायस्कूलच्या २९ विद्यार्थी यांचा आधार अपडेटचा संपूर्ण खर्च उचलला. तसेच भूपेश चेंदणकर यांचे विशेष…

चिमणी पाखरं डान्स अकॅडमी प्रस्तुत आणि श्री. उमेश यशवंत पाटील निर्मित ‘तारका’ चा पहिला प्रयोग उत्साहात संपन्न

चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ, प्रस्तुत आणि श्री. उमेश यशवंत पाटील निर्मित ‘तारका – नृत्याचा सुरेख प्रवास’ या व्यावसायिक डान्स शो चा पहिला प्रयोग शनिवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी मराठा समाज हॉल कुडाळ येथे यशस्वीरीत्या संपन्न झाला. यावेळी सर्व कलाकारांनी…

इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ व सौ.रश्मी देवेंद्र नाईक संस्था सदस्य व माजी उपसरपंच यांच्या सौजन्याने श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथील विद्यार्थ्याची कलचाचणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 500 विद्यार्थ्यांना सक्षम विद्यार्थी सक्षम भारत करिअर मार्गदर्शन उपक्रमांतर्गत कुडाळ इनरव्हील क्लबचा पुढाकार कौतुकास्पद

-इनरव्हील डिस्ट्रिक्ट 317 चेअरमन सौ उत्कर्षा पाटील यांचे गौरवोद्गार बौध्दिक क्षमता चाचणीमध्ये एकाच दिवशी कुडाळ, कणकवली येथील 500 विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 500 विद्यार्थ्यांना सक्षम विद्यार्थी सक्षम भारत करिअर मार्गदर्शन उपक्रमांतर्गत इनरव्हील क्लब ऑफ…

पिंगुळीत १७ दिवसांच्या बाप्पांना भक्तीमय वातावरणात निरोप

कुडाळ : पिंगुळी येथे १७ दिवसांच्या बाप्पांचे थाटामाटात विसर्जन करण्यात आले. यावेळी अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. कोकणात गणेश चतुर्थीचा सण फार उत्साहात साजरा केला जातो. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बाप्पाचे आगमन होते. दीड, पाच, सात, अकरा दिवस बाप्पाचे एखाद्या लहान…

कुडाळ येथे ग्रामविकास व पंचायतराज विभाग अंतर्गत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

कुडाळ : शासनाच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानातून आपल्याला प्रत्येक गावाचे बजेट तयार करायचे आहे. त्यासाठी आपल्याला प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर बारकाईने नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही जागृत असेणे गरजेचे आहे. या अभियानाच्या माध्यमातून जलदगतीने कामे झाली पाहिजेत.गावाच्या सरपंच पदाचा…

शिवम राजेश कविटकर यांना इंडियन नेवीमध्ये सी.वन ग्रेड

माजी खासदार विनायक राऊत यांनी केला सत्कार कुडाळ : माजी जि प सदस्य राजू कविटकर यांचे चिरंजीव श्री शिवम राजेश कविटकर यांची इंडियन नेव्ही मध्ये सी वन ग्रेड मिळाल्याबद्दल त्यांचा माजी खासदार विनायक राऊत यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार…

कुडाळ-बिबवणे येथे बेकायदेशीर दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई

९० हजार ४०० चा मुद्देमाल जप्त कुडाळ : विक्री करण्याच्या उद्देशाने गैर कायदा बिगर परवाना गोवा बनावटीची दारू बाळविल्या प्रकरणी बिबवणे नाईक वाडी येथील संतोष देऊलकर (वय 35) याचे वर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . या कारवाईत…

अवैध पानमसाला, सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग करुन तिघांना अटक

कुडाळ पोलिसांची कारवाई तब्बल १० लाखांचा मुद्देमाल जप्त कुडाळ : अवैध पानमसाला, सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग करुन कुडाळ पोलिसांनी तब्बल तिघांना अटक केली असून त्यांच्याकडुन ट्रक सह तब्बल १० लाख ८७ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही…

error: Content is protected !!