मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी येथे अपघात

एकजण जखमी योगिता कानडे /कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी येथे अपघात झाला असून या अपघातात एकजण जखमी झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी गणपती मंदिर परिसरात हा अपघात झाला असून रस्ता ओलांडताना एका व्यक्तीला चारचाकीची धडक बसली. या…








