Category Kudal

मुंबई – गोवा महामार्गावर झाला अपघात

युवतीचा जागीच मृत्यू ओरोस : मुंबई – गोवा महामार्गावर खालसा धाब्यासमोर मोपेडला ईर्टीका कारने जोरदार धडक दिल्याने ओरोस वर्देरोड येथील मोपेडवर मागे बसलेल्या शमिका शशांक पवार ( वय २७ ) या जागीच मृत झाल्या आहेत. तर मोपेड चालक शशांक प्रकाश…

चिमणी पाखरं डान्स अकॅडमी प्रस्तुत किड्स मॉडेलिंग शो उत्साहात संपन्न

.शेखर सातोस्कर फोटोग्राफी यांचे आयोजन कुडाळ : शेखर सातोस्कर फोटोग्राफी आयोजित व चिमणी पाखर डान्स अकॅडमी प्रस्तुत किड्स मॉडेलिंग फॅशन शो रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी मराठा समाज हॉल कुडाळ येथे संपन्न झाला. या शोमध्ये अनेक बालकलाकारांनी आपली कला…

शिवसेना कुडाळ व मालवण तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या जाहीर

आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केली नियुक्ती कुडाळ प्रतिनिधी कुडाळ व मालवण तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपले काम पक्ष हितासाठी करा आपला…

वालावल गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य नितिन आडेकर यांच्या पाठपुरव्याने गेली कित्येक दिवस गायब असलेलं नेट झालं चालू

कुडाळ : वालावल चेंदवण या भागात गेली कित्येक महीने वर्ष मोबाइल नेट बंद आहे या भागात सातत्याने लोकांना नेट अभावी खुप गैरसोय त्रास सहन करावा लागत असे वेळोवेळी स्थानिक भागातील लोकप्रतिनिधि वरिष्ठ पातळीवर पदाधिकारी यांना अनेक वेळा सांगून पण दुरर्लक्ष…

शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुख पदी दिनेश वारंग यांची नियुक्ती

कुडाळ : शिवसेनेच्या कुडाळ उपतालुकाप्रमुखपदी घावनळेच्या दिनेश वारंग यांची नियुक्ती करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेची नूतन कार्यकारिणी काल जाहीर करण्यात आली. यावेळी आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान आले. ते घावनळे गावचे माजी…

हुमरमळा वालावल गावातील गुरांना लम्पी आजार उपाय योजना म्हणुन लसिकरण.!

शिवसेनेचे अतुल बंगे व सरपंच श्री अमृत देसाई यांचा पुढाकार! ९० जनावरांना लसिकरण पशुधन पर्यवेक्षक श्री सज्जन यांनी केले लसिकरण! कुडाळ : हूमरमळा वालावल गावातील शेतकऱ्यांच्या गाई आणि बैलांना लम्पी आजाराची लागण होऊ नये म्हणून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे…

रांगणातुळसुली गावासाठी लवकरात लवकर आरोग्य उपकेंद्र व्हावे

उपसरपंच नागेश आईर यांची आ. निलेश राणे यांच्याकडे मागणी कुडाळ : कुडाळ तालुक्यातील रांगणातुळसुली या गावाला “जिल्हा सुंदर गाव पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल सरपंच नूतन आईर यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावांसाठी आरोग्य उपकेंद्र व्हावे अशी मागणी आ.…

वालावल येथे महसूल विभागाची धडक कारवाई

६ अवैध वाळूचे रॅम्प उद्ध्वस्त तहसीलदार वीरसिंग वसावे स्वतः मैदानात कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वालावल येथील कर्ली नदीपात्रात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपशावर महसूल विभागाने आज, शुक्रवारी (संदर्भित माहितीनुसार कारवाई आजची आहे) धडक कारवाई केली. तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखालील…

कुडाळ नगरपंचायतीच्या विकासकामांना गती

नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ नगरपंचायतला १ कोटी १० लाखांचा निधी वितरित आ. निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांची विकासाची ट्रेन धावणार सुसाट कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या महत्त्वाकांक्षी विकासकामांसाठी…

कुडाळ पिंगुळी येथे महामार्गावर भीषण अपघात

पादचारी गंभीर जखमी, महिंद्रा पिकअपची धडक कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर, पिंगुळी येथे आज (बुधवार, ३० जुलै २०२५) रात्री १०:०० वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात एक पादचारी गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात अंदाजे ३० वर्षीय लक्ष्मण सोमप्पा चव्हाण यांच्या डोक्याला…

error: Content is protected !!