Category Kudal

पिंगुळी येथील रहिवासी प्रवीण उर्फ महेश गावडे यांचे निधन

कुडाळ : पिंगुळी म्हापसेकर तिठा येथील रहिवाशी प्रवीण उर्फ महेश गावडे यांचे दुर्दैवी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजाराने ग्रस्त होते. आजाराशी झुंज देत असताना अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. महेश यांच्या शांत व मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांचेच प्रिय होते.…

चिमणी पाखरं डान्स अकॅडमी, कुडाळ प्रस्तुत व श्री. उमेश यशवंत पाटील निर्मित ‘तारका’

दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ६ वाजता मराठा समाज हॉल, कुडाळ येथे चिमणी पाखरं डान्स अकॅडमी, कुडाळ प्रस्तुत व श्री. उमेश यशवंत पाटील निर्मित ‘तारका’ हा व्यावसायिक डान्स शो सर्वांच्या भेटीला येणार आहे. या शो च्या पोस्टरचे अनावरण आज…

MRF टायर कंपनीत नोकरीची संधी..

कुडाळ येथे मुलाखती मनसेचे आयोजन…. लोकभारतातील नामांकित MRF टायर कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी( पहिल्या वर्षी) नोकरीची संधी.. गोवा फोंडा येथील MRF युनिट साठी 250 जागांसाठी ही महा भरती होणार आहे. सर्व प्रक्रिया विनामूल्य राहणार आहे. उमेदवार आठवी ते बारावी किंवा आयटीआय शिक्षित…

रानबांबुळी येथे खाजगी बस व दुचाकीमध्ये अपघात

दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू कुडाळ : मालवणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या साईपूजा ट्रॅव्हल्स आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात गणेश चंद्रकांत घोगळे (वय २८, रा. वराड हडपीवाडी, ता. मालवण) या मोटरसायकलस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी दुपारी ४.३० वाजण्याच्या…

मुंबई गोवा महामार्गावर पणदूर येथे अपघात

अपघातात युवक गंभीर जखमी कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील पणदूर पुलाच्या पुढील खड्डेमय झालेल्या रस्त्यात दुचाकी घसरून अपघात झाला. हा अपघात शनिवारी रात्री १:३० वा. च्या सुमारास झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात देवगड तालुक्यातील वरेरी – राणेवाडी…

गणेश चतुर्थी — देवमूर्ती, समाज आणि सणाचा सार

गणपती आला, मंगलमूर्ती गजानन; ह्या सणाने आपल्या जीवनात नेहमीच एक वेगळाच आनंद आणि उर्मी घेऊन येतो. गणेश चतुर्थी फक्त एका दिवसाचा उत्सव नाही — ती एक सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे जी कुटुंबांपासून गावापर्यंत आणि नगरपरिवर्गापर्यंत लोकांना एकत्र आणते.आता…

कुडाळ शहरातील दुकानाला लागली किरकोळ आग

पोलीसांच्या सहाय्याने विझवली आग कुडाळ : कुडाळ शहरातील एस. टी. स्टँडसमोरील बाजारपेठेच्या कॉर्नरवरील दुकानाला किरकोळ आग लागली. आज सायंकाळच्या सुमारास ही आग लागली. परंतु कुडाळ पोलीसांच्या प्रसंगावधानामुळे ही आग विझवण्यात यश आले. त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला. कुडाळ पोलीसांच्या या…

पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत घेतले श्री गणेश दर्शन

कुडाळ : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी कणकवली शहरातील मानाचा समजला जाणारा संतांचा गणपती, रिक्षा संघटनेचा “कणकवलीचा राजा”, व पोलीस स्टेशन येथील गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी रिक्षा संघटना पदाधिकारी, पोलीस निरीक्षक…

गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त फ्रेंड्स ग्रुप दुर्गवाड यांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर संपन्न

तब्बल ५० रक्तदात्यांनी केले रक्तदान कुडाळ : ब्लड बँक डॉ.यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त फ्रेंड्स ग्रुप दुर्गवाड यांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे आगळे वेगळे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास रक्तदाते तसेच नेत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या रक्तदान शिबिरात…

मी नगरसेवक पदाचा राजीनामा द्यायला तयार

आपण देखील उबाठा सेनेतून भाजपमध्ये आलेल्या सात नगरसेवक किंवा भाजपाच्या २ निष्ठावंत नगरसेवक यांच्यापैकी एकाने राजीनामा देऊन पुन्हा निवडणुक लढवावी जनता कोणाच्या बाजूने आहे लवकरच समजेल भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईला नगरसेवक अभिषेक गावडे यांचे प्रत्युत्तर कुडाळ…

error: Content is protected !!