Category Kudal

सिंधुकन्या प्राजक्ता गवाणकर हिची सहाय्यक अभियंता (राजपत्रित)म्हणून निवड

दोन वर्षात स्पर्धा परीक्षांमधून एकूण ५ पदांवर निवड,अभिमानास्पद कामगिरी कुडाळ येथील कु प्राजक्ता राजाराम गवाणकर हिची नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार MPSC मार्फत सहाय्यक अभियंता वर्ग २ (राजपत्रित) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या पदावर निवड झाली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जिल्ह्यातून यशस्वी झालेलीएकमेव महिला…

चिरे,वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील वाहनचालकांची ड्रॅन्क अँड ड्राईव्ह मशीन,ब्रेथ अनेलायझर मशीन यांच्या सहाय्याने आरोग्य तपासणी करावी. – रुपेश पावसकर

कुडाळ मालवण रस्त्यावर चिरे आणि वाळू वाहतुक मोठ्या प्रमाणावर होते. यासाठी येणार्‍या गाड्या ह्या बहुतांशी परराज्यातून परजिल्ह्यातून येतात. एकाच वेळी दहा दहा गाड्या सलग रस्त्यावरून धावतात. त्यांच्या वेगाला मर्यादा नसते. त्यांच्यावर पोलिस प्रशासनाने वेळीच आवर घालावा. अन्यथा, आम्हाला जनतेला घेऊन…

कुडाळ नाबरवाडी अपघात; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

कुडाळ | प्रतिनिधी कुडाळ नाबरवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात नेरूर येथील नीलिमा निलेश मेस्त्री यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असून, संबंधित उपअभियंता व शाखा अभियंता यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी आक्रमक…

तेर्सेबांबर्डे मळावाडी येथे ६ फुटी मगर जेरबंद

ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास योगिता कानडे/कुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबर्डे – मळावाडी येथील हरि सावंत यांच्या बागेतील एका खड्ड्यामध्ये सहा फूट लांबीची मगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही मगर सुरक्षितपणे पकडण्यात यश आले , त्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला…

वेताळ बांबर्डे पुलनजिक अपघात

कार रस्त्याच्या कडेला कोसळली कुडाळ : मुंबई – गोवा महामार्ग वर वेताळ बांबर्डे पूल येथे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी एक कार रस्त्याच्या कडेला कोसळल्याची घटना आज पहाटे सुमारे ६.४५ वाजता घडली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने…

💊 आरोग्य विमा – काळाची गरज 💊

💊 आरोग्य विमा – काळाची गरज 💊 एक मोठा आजार पुरेसा असतो आयुष्यभराची सेव्हिंग एक झटक्यात संपवण्यासाठी… भविष्यात येणाऱ्या आर्थिक संकटापासून आपल्यासह कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी आत्ताच संपर्क साधा ☎️ जी.जी. इन्व्हेस्टमेंट सर्विसेस 🔖 इथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारचे आजार अपघात…

कुडाळ – नाबरवाडी येथे भीषण अपघात

दुचाकीस्वार महिलेला ट्रकने चिरडले महिलेचा जागीच मृत्यू कुडाळ: होळीच्या सणानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असतानाच, कुडाळ-मालवण रस्त्यावरील नाबरवाडी येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात नेरूर येथील नीलम निलेश मेस्त्री या महिलेचा जागीच मृत्यू…

💥 योगेश मोबाईल शॉपीचा होळीनिमित्त नवा धमाका 💥

💥 योगेश मोबाईल शॉपीचा होळीनिमित्त नवा धमाका 💥 💫 मोबाईल सोबत मिळवा आकर्षक गिफ्ट तसेच सोबत येणाऱ्यालाही गिफ्ट 💫 १००००/- कॅशबॅक मिळवण्याची संधी 💫 कोणताही मोबाईल खरेदी करा फक्त ₹ 0, ₹ 1, ₹ 26/- ₹ 86/- ₹ 123/- ₹…

इमारत बांधकाम कामगारांना “अत्यावश्यक संच” कीटचे वितरण

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत शासनाचा उपक्रम इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य, सुरक्षा आणि कल्याणसाठी कामगार विभागाकडून अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे.नोंदीत कामगारांसाठी मंडळाकडून यापूर्वी ग्रुहपयोगी वस्तु भांडी…

कुणाल किनळेकर यांनी मानले आ. निलेश राणेंचे धन्यवाद

आम्ही आपल्या सोबत येण्यास तयार – कुणाल किनळेकर सिंधुदुर्ग : जवळपास वीस वर्षांपासून कोकणाच्या प्रगतीसाठी अडथळा ठरलेल्या मुंबई गोवा महामार्ग प्रश्नावर आमदार निलेश राणे यांनी विधान भवनात जे परखड भाष्य केले त्यासाठी कोकणवासीय तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्गच्या वतीने त्यांचे…

error: Content is protected !!