स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन अगदी मोफत 💥 शिवाजी पार्कची खास आंगणेवाडी व महाशिवरात्री ऑफर… ✨ आमच्याकडे फ्लॅट किंवा दुकानगाळा खरेदी करा आणि मिळवा स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन अगदी मोफत 💸💸 💫फक्त १४ लाख ७० हजारात कुडाळ शहरात 🏡हक्काचं घर…!!😍 ⚡…
खासदार नारायणराव राणे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जेवण व गाडीची व्यवस्था. सांगली तालुक्यातील कवठेमहांकाळ येथील कोंगनोळी गावातील जवळ परिषद शाळेच्या मुलांची सहल कोकण दर्शनासाठी सिंधुदुर्गात दाखल झाली. सिंधुदुर्गदर्शन झाल्यानंतर राज्य परिवहन मंडळ कवठेमहांकाळ आगराच्या गाडीतून ही मुले परत जात…
जि.प.पूर्ण प्राथ. शाळा रांगणा तुलसुळी नं.१ चा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम व गुणगौरव सोहळा अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.यावेळी जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन स्पर्धेत जि.प. पूर्ण प्राथ. शाळा रांगणा तूळसुली नं.१ चे शिक्षक राजेश…
चहात माशी पडल्याचे झाले निमित्त… सहा जणांवर गुन्हा दाखल… कुडाळ :- तालुक्यात झाराप झिरो पॉईंट येथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आली. पुणे ते गोवा असे जाणारे हे पर्यटक झाराप झिरो पॉईंट येथे एका हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी…
निमित्त आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षा मानसी परब यांच्या वाढदिवसाचं. “ कुडाळ : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन, सिंधुदुर्गच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. मानसी परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कुडाळ येथील कातकरी समाजातील महीलांसोबत अनोख्या पद्धतीने हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला.…
कुडाळ : शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं ४.०० ते ५.३० या वेळेत आरोग्य ते संपत्ती या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या सेमिनारमध्ये आरोग्य आणि संपत्ती व्यवस्थापन व निवृत्ती नियोजन याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. सिंधुदुर्गातील आघाडीचे डॉक्टर,…
कुडाळ : मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखडयास अनुसरुन, सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे वतीने दि. ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता ते दुपारी ०१.०० वाजताचे मुदतीत श्री. वासुदेवानंद सरस्वती सभागृह, आर.एस. एन. हॉटेलच्या…
आता चारचाकी असणाऱ्यांची घरोघरी जाऊन होणार तपासणी.. मुंबई : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आता लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार आहे. जर तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल तर तुमचे अर्ज बाद केले जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ…
महिला सक्षमीकरणास प्राधान्य – जिल्हाधिकारी अनिल पाटील पोलिस अधिक्षक श्री अग्रवाल म्हणाले, सिंधुदुर्ग पोलिस प्रशासनामध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. ‘भरोसा सेल’च्या माध्यमातून अनेक समस्यांचे निराकरण करण्यात येत आहे. मागील वर्षांत १५८ प्रकरणे सोडविण्यात प्रशासनाला यश आले आहे. ‘भरोसा सेल’मुळे अनेक…
प्रवाशांचे होताहेत अतोनात हाल कुडाळ : कुडाळ आगारामध्ये आजच्या दिवशी ठराविकच बसेस उपलब्ध असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. कुडाळ आगाराच्या १४ बसेस पंढरपूरसाठी रवाना झाले आहेत. तर १४ बसेस स्क्रॅप मध्ये काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी कुडाळ आगारामध्ये…