Category Kudal

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कमर्चाऱ्यांच्या पगाराच्या पैशात होणारा भ्रष्टाचार शिवसेना शिष्टमंडळाने आणला उघडकीस

२० जूनपर्यंत आयुक्तांसोबत बैठक लावा अन्यथा २१ जून रोजी ठिय्या आंदोलन छेडू वैभव नाईक,परशुराम उपरकर, राजन तेली, सतीश सावंत, सुशांत नाईक यांचा महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना इशारा

ओव्हरटेक करण्याच्या नादात एस. टी. बसची मोटारसायकलला धडक

मोटारसायकल गेली एसटी बसच्या चाकाखाली काळ आला होता, पण… कुडाळ : कुडाळ ते बांव जाणाऱ्या एसटी बसच्या चालकांनी ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन मोटरसायकला धडक दिली. त्यामध्ये एक मोटरसायकल एस. टी. बसच्या मागील चाकाखाली गेली त्यामध्ये मोटरसायकल वरील महिलेला गंभीर दुखापत…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५१ व्या राज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर

अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग व एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांचे आयोजन कुडाळ : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१व्या राज्याभिषेक दिनानिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग व एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ जून रोजी मराठा…

डबक्यात बुडून तरुणाचा मृत्यू

कुडाळ येथील घटना कुडाळ : घरामागील डबक्यात कपडे धुण्यासाठी गेले असता, तोल जाऊन डबक्यात पडून आत्माराम शशिकांत राऊळ (३१, रा. नेरुर-कविलगाव) यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची खबर त्यांची आई शुभांगी राऊळ (६०, रा.…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग आस्थापनेत जनतेच्या पैशांवर मौज-मजा…?

सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडेंचा “लेटर बॉम्ब” मधून गंभीर आरोप शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्गकडील कायम कर्मचारी “लेट लतीफ” बनून कार्यालयीन वेळेपेक्षा दैनंदिन एक ते दीड तास उशिराने हजर राहत असून दुपारी जेवणासाठी देखील दीड ते दोन तास गायब असतात.…

शिवापूर येथील गवारेड्याच्या हल्ल्यातील जखमीला वनविभागाकडून मदतीचा हात

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पाच लाखाचा धनादेश वितरीत शिवापूर ग्रामस्थांनीही केली १ लाख २५ हजार आर्थिक मदत कुडाळ : तालुक्यातील शिवापूर गावात विठोबा भाऊ शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गवारेड्याने हल्ला केला होता. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. या…

कुडाळ लैंगिक अत्याचार प्रकरणी जामिनावर मुक्तता

संशयित आरोपीच्या वतीने ऍड. अमोल सामंत व ऍड. हितेश कुडाळकर यांचा युक्तिवाद कुडाळ : तरुणीला जॉब जाण्याची भीती घालून तिच्या मर्जीविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून याबद्दल कुणाला काही सांगितलेस तर बघ अशी धमकी दिल्याप्रकरणी संशयित आरोपी प्रमोद विजय माटवकर (वय ३५,…

कुडाळ नगरपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आले ‘एआय’ चे प्रशिक्षण

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांसाठी ‘एआय’ चे प्रशिक्षण देण्यात आले शासकीय कामकाजामध्ये गतिमानता आणि सुलभता कशी या माध्यमातून आणता येईल याचे प्रशिक्षण एमकेसीएलचे समन्वयक प्रणय तेली यांनी दिले. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना एआय चे प्रशिक्षण देणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली कुडाळ नगरपंचायत…

कुडाळ बसस्थानकात आढळला अज्ञात तरुण बेशुद्धावस्थेत

कुडाळ : कुडाळ बस स्थानकात एक तरुण आज बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कुडाळ बस स्थानकामध्ये एक तरुण बेशुद्धावस्थेत आढळून आला.…

मुंबई गोवा महामार्गावर हुमरमळा येथे अपघात

जखमी युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू सिंधुदुर्गनगरी : दुचाकीवरून खाली कोसळल्याने गंभीर जखमी होऊन रानबांबोळी येथील २८ वर्षीय युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सेलीना जॉन फर्नांडिस असे तिचे नाव आहे. याप्रकरणी तिचा भाऊ जॉन्सन याने दिलेल्या तक्रारीनुसार दुचाकी चालक जोसेफ अंतोन फर्नांडिस (वय…

error: Content is protected !!