Category Kudal

“गावडे सर-मॅडम यांचा निरोप मनाला चटका लावणारा”

सरपंच अजय आकेरकर भावूक; पिंगुळी केंद्र शाळेत सांगता निरोप सोहळा पिंगुळी : पिंगुळी केंद्र शाळा नं. १ येथील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या मनात आपले विशेष स्थान निर्माण करणारे शिक्षक सदाशिव गावडे सर व सावंत मॅडम यांच्या सांगता निरोप समारंभाला भावनिक…

समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग

💫 गणपती बाप्पा मोरया 💫 🌺 बाप्पाच्या स्वागताला द्या आकर्षक सजावटीची साथ ! 🌺 ✨ आमच्याकडे गणपती डेकोरेशनसाठी लागणारे डिजिटल बॅनर व शुभेच्छा बॅनर यांची आकर्षक डिझाइन सहित नॉर्मल प्रिंटिंग तसेच मॅट प्रिंटिंग करून मिळेल… आमचा पत्ता : समर्थ आर्ट्स…

सिंधुदुर्गातून ‘करिअर कट्टा’च्या राज्यव्यापी उपक्रमाचा शुभारंभ

मधुमक्षिका पालनातून युवकांना करिअरची नवी संधी मधुमक्षिका पालनापासून सौरऊर्जेपर्यंत; विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या नव्या संधी कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करियर कट्टाचे काम अत्यंत समाधानकारकरित्या सुरु आहे. येथील जी काही २५ महाविद्यालये यात सहभागी आहेत ती विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टिकोनातून अविरत मेहनत घेत आहेत.…

शिक्षणातून समाजसेवेची नवी दिशा

शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगाव येथील इयत्ता दहावीच्या ४४ विद्यार्थ्यांना “आयडियल स्टडी अॅप”चे वितरण रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांचा संयुक्त उपक्रम रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली…

गणेशोत्सवापूर्वी माणगाव मतदारसंघातील रस्त्यांची दुरुस्ती व्हावी

जि. प. सदस्य रुपेश कानडेंची पालकमंत्र्यांकडे मागणी योगिता कानडे /कुडाळ : कोकणातील सर्वात मोठ्या गणेशोत्सवापूर्वी माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य (माणगाव)…

“वैभव नाईक यांनी वैफल्यग्रस्त होऊन टीका करणे बंद करावे, जनतेने त्यांना नाकारले आहे”

युवासेना उपशहर प्रमुख प्रथमेश दिनेश कांबळी यांचा टोला माजी आमदार वैभव नाईक यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि आमच्या नेतृत्वावर केलेले आरोप हे पूर्णपणे हास्यास्पद आणि राजकीय वैफल्यातून आलेले आहेत, असा घणाघाती पलटवार युवासेना उपशहर प्रमुख प्रथमेश दिनेश कांबळी यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे…

आ. निलेश राणेंवर टीका करण्यापूर्वी वैभव नाईक यांना स्वतःची लाज वाटली पाहिजे

शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे यांची टीका कुडाळ : वैभव नाईक यांना मागील १० वर्षात जे जमले नाही ते काम आमदार निलेश राणे यांनी अवघ्या दीड वर्षात करून दाखवले असून आमदार निलेश राणेंवर टीका करण्यापूर्वी वैभव नाईक यांना स्वतःची लाज…

वैभव नाईक यांनी स्वतःची पात्रता ओळखून बोलावे

पराभवाच्या नैराश्यातून आणि आमदार निलेश राणे यांची वाढती लोकप्रियता यामुळे उफळलेली ही केवळ पोटदुखी ! कट्टर राणे समर्थक चंदन शरद कांबळी यांचे प्रत्युत्तर कुडाळ-मालवण मतदारसंघातील जनतेने नाकारलेले माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेशजी राणे यांच्यावर केलेले आरोप अत्यंत हास्यास्पद…

मनसे गोरेगाव विभाग सचिव श्री. घनश्याम परब यांच्या माध्यमातून कलेश्वर विद्यामंदिर नेरूर हायस्कूल तसेच कुडाळ तालुक्यातील विविध शाळांमध्ये वह्या वाटप

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचे यशस्वी नियोजन. कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा संपर्क अध्यक्ष शिरीष सावंत व संदीपजी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे गोरेगाव विभाग सचिव घनश्याम परब यांच्या माध्यमातून कलेश्वर विद्या मंदिर नेरुर येथे जवळपास 250 विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे…

सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला म्हणून सूर्याची चमक कमी होत नाही

अन्यथा युवासेना स्टाईलने उत्तर दिले जाईल युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांचा थेट इशारा कुडाळ : सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला म्हणून सूर्याची चमक कमी होत नाही; उलट ते थुंक स्वतःच्याच तोंडावर उडते! त्याचप्रमाणे आमच्या कार्यतत्पर आमदारांवर केली जाणारी बिनबुडाची टीका त्यांच्या…

error: Content is protected !!