Category Kudal

कुडाळमध्ये ३५२ वर्षांपूर्वीच्या शिवराज्याभिषेकाचा थरार

मराठा समाज हॉलमध्ये २७ जून रोजी भव्य सोहळा ​छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाची प्रचिती देणारा, ३५२ वर्षांपूर्वीचा शिवराज्याभिषेक सोहळा पुन्हा एकदा जिवंत होणार आहे. इतिहास संकलन समिती कोकण प्रांत आणि शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने, येत्या २७ जून, ज्येष्ठ…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नाग्या महादू वसतिगृह वेताळ बांबर्डे येथील गरजू मुलांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कुडाळ : महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश नीलम नारायणराव राणे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने युवासेना कुडाळमार्फत कातकरी मुलांच्या नाग्या महादू वसतिगृह वेताळ बांबर्डे येथे गरजू मुलांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार वृद्ध महिलेला युवासेना कुडाळमार्फत गृहपयोगी व आर्थिक मदत

कुडाळ : महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश नीलम नारायणराव राणे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने युवासेना कुडाळमार्फत कडावल गावातील सुनंदा श्यामसुंदर कालेकर यांना घरासाठी लागणारे सर्व पत्रे व गृहपयोगी धान्य व सामान रोख स्वरूपात आर्थिक…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या व छत्री वाटप.

कुडाळ : महाराष्ट्र राज्याचे बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कुडाळ हायस्कूलच्या होतकरू व गरजू मुला-मुलींना वह्या तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्र्यांचे वाटप करण्यात…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त इंग्लिश मीडियम स्कूल बेनगाव-माणगाव येथे विद्यार्थ्यांना खेळण्यांचे वाटप

भाजप युवा नेते विशाल परब यांच्याकडून खेळणी रूपाने वाटप “पालकमंत्री नितेश राणे यांनी माणगाव हायस्कूलला यापूर्वीही भरभरून दिले; त्यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी अनुकरणीय” – विशाल परब यांचे गौरवोद्गार सिंधुदुर्ग : वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा वर्षाव, फलकबाजी किंवा जल्लोष नसतो, तर…

संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा वर्धापन दिन गुरुवारी २५ जून रोजी

कुडाळ : क. म. शि. प्र. मंडळाच्या संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळचा ४२ वा वर्धापन दिन गुरुवार दि. २५ जून २०२६ रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने सकाळी ठीक दहा वाजता कॉलेजच्या श्री एकनाथ ठाकूर सभागृहात वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ भाजपच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप

महाराष्ट्र राज्याचे मत्स्य बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ भाजपच्या वतीने जिल्हा परिषद कुडाळ तालुका स्कूल, कन्या शाळा, नाडकर्णी वाडा अंगणवाडी येथे विद्यार्थ्यांना वही, बिस्किट चॉकलेट वाटप करण्यात आले. व शाळेत वाढदिवस उत्साहात साजरा…

वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठयामुळे नानेली ग्रामस्थ त्रस्त

शिवसेनेचा उबाठा पदाधिकार्यांनी विचारला महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब नानेली गावात गेल्या दोन महिन्यांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नानेली शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ येथील महावितरण कार्यालयात उपसहाय्यक…

तेंडोली येथे श्री देवी अनलादेवी मंदिरात ‘गंगा प्रतिज्ञा’ हे संयुक्त दशावतार नाटक

तेंडोली-भोमवाडी येथील श्री अनलादेवी कला क्रीडा मंडळ यांचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत कलाकारांचा समावेश आहे. कुडाळ : तेंडोली-भोमवाडी येथील श्री अनलादेवी कला क्रीडा मंडळाच्या वतीने तेथीलच श्री देवी अनलादेवी मंदिरात २७ जून रोजी रात्री ७.३० वाजता ‘गंगा प्रतिज्ञा’ हे संयुक्त…

झाराप तिठा येथे मध्यरात्रीच्या सुमारास २० वर्षीय तरुणी एकटीच आढळली

कुडाळ पोलिसांनी तत्काळ सुरक्षित आश्रय उपलब्ध करून दिला २ वर्षांपूर्वी झाला विवाह सततच्या कौटुंबिक त्रासामुळे घरात राहण्याची इच्छा नसल्याचे पोलिसांना सांगितले कुडाळ : झाराप तिठा ते माणगाव जाणाऱ्या रस्त्यावर मध्यरात्री एक तरुणी एकटीच झोपलेल्या अवस्थेत आढळून आली. ही माहिती मिळताच…

error: Content is protected !!