Category Kudal

आपल्या वार्डाची आधी हद्द समजून घ्या, नगरसेविका नयना मांजरेकर यांना शिवसेना शाखाप्रमुख संदेश सावंत यांचे आवाहन.

गणेश घाटाचे काम वार्ड क्र. ३ मध्ये सुरू आहे आणि हा वार्ड आपला म्हणण्यामागे स्वार्थ काय? कुडाळ | प्रतिनिधी कुडाळ शहरातील सार्वजनिक गणेश घाटाच्या सुशोभीकरणाच्या कामावरून राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना शाखाप्रमुख संदेश सावंत यांनी नगरसेविका सौ. नयना मांजरेकर यांच्यावर…

औदुंबर स्वामी मंदिर बांधकामासाठी मराठा ॲकॅडमीचे सहकार्य…

​सावंतवाडी : येथील श्री औदुंबर स्वामी मंदिराच्या बांधकामाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या पवित्र आणि सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलत, सावंतवाडीच्या मराठा ॲकॅडमीच्या वतीने मंदिर बांधकामासाठी मोलाचे सहकार्य करण्यात आले.देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून सैन्य दल आणि पोलीस दलात भरती…

आपले आईवडील, गुरुजन यांचे आपल्यावर झालेले संस्कार आणि आजचे आधुनिक तंत्रज्ञान यांचा समतोल साधलात तर जीवनात नक्की यशस्वी व्हाल

ऍड. संग्राम देसाई यांचे प्रतिपादन संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा ४२ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न कुडाळ : आपले आईवडील, गुरुजन यांचे आपल्यावर झालेले संस्कार आणि आजचे आधुनिक तंत्रज्ञान यांचा समतोल साधलात तर जीवनात नक्की यशस्वी व्हाल, असं प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ…

येत्या गणेश चतुर्थीमध्ये आपला गणेश घाट कुडाळवासियांच्या सेवेसाठी उपलब्ध असेल

नगरसेविका नयना मांजरेकर यांची ग्वाही कुडाळ नगरपंचायत, विकासकामांबाबत पूर्णपणे कटिबद्ध असून दर्जेदार काम पूर्ण करूनच नागरिकांच्या सेवेत गणेश घाट देणार कुडाळ : कुडाळ नगरपंचायत, विकासकामांबाबत पूर्णपणे कटिबद्ध असून दर्जेदार काम पूर्ण करूनच नागरिकांच्या सेवेत गणेश घाट देणार आहे. पर्यटन विभागाकडे…

गणेश घाट सुशोभीकरण गणेशोत्सव तोंडावर; १५ ऑगस्टपर्यंत काम न झाल्यास धरणे आंदोलन – अभिषेक गावडे

दोन वर्षांनंतरही गणेश घाटाचे काम अपूर्ण; ठेकेदारावर कारवाईची मागणी कुडाळ : कुडाळ शहरातील भंगसाळ नदीच्या किनारी सुरू असलेल्या गणेश घाट सुशोभीकरणाच्या कामाबाबत कुडाळ नगरपंचायतीला निवेदन देत शिवसेना शहर प्रमुख श्री. अभिषेक दत्तात्रय गावडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या…

कुडाळमध्ये ३५२ वर्षांपूर्वीच्या शिवराज्याभिषेकाचा थरार

मराठा समाज हॉलमध्ये २७ जून रोजी भव्य सोहळा ​छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाची प्रचिती देणारा, ३५२ वर्षांपूर्वीचा शिवराज्याभिषेक सोहळा पुन्हा एकदा जिवंत होणार आहे. इतिहास संकलन समिती कोकण प्रांत आणि शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने, येत्या २७ जून, ज्येष्ठ…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नाग्या महादू वसतिगृह वेताळ बांबर्डे येथील गरजू मुलांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कुडाळ : महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश नीलम नारायणराव राणे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने युवासेना कुडाळमार्फत कातकरी मुलांच्या नाग्या महादू वसतिगृह वेताळ बांबर्डे येथे गरजू मुलांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार वृद्ध महिलेला युवासेना कुडाळमार्फत गृहपयोगी व आर्थिक मदत

कुडाळ : महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश नीलम नारायणराव राणे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने युवासेना कुडाळमार्फत कडावल गावातील सुनंदा श्यामसुंदर कालेकर यांना घरासाठी लागणारे सर्व पत्रे व गृहपयोगी धान्य व सामान रोख स्वरूपात आर्थिक…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या व छत्री वाटप.

कुडाळ : महाराष्ट्र राज्याचे बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कुडाळ हायस्कूलच्या होतकरू व गरजू मुला-मुलींना वह्या तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्र्यांचे वाटप करण्यात…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त इंग्लिश मीडियम स्कूल बेनगाव-माणगाव येथे विद्यार्थ्यांना खेळण्यांचे वाटप

भाजप युवा नेते विशाल परब यांच्याकडून खेळणी रूपाने वाटप “पालकमंत्री नितेश राणे यांनी माणगाव हायस्कूलला यापूर्वीही भरभरून दिले; त्यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी अनुकरणीय” – विशाल परब यांचे गौरवोद्गार सिंधुदुर्ग : वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा वर्षाव, फलकबाजी किंवा जल्लोष नसतो, तर…

error: Content is protected !!