सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रामगड सरपंच शुभम मटकर यांची निवड राज्य ग्रामीण विकास संस्था, यशदा पुणे यांच्यामार्फत पंचायत प्रगती निर्देशांक २.० चे पुणे येथे ३ जुलै ते ५ जुलै पर्यंत ३ दिवसीय निवासी प्रशिक्षण आयोजित केले असून हे प्रशिक्षण ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग…
२० ते २५ जन वाहून गेल्याची शक्यता पुणे: पावसाळ्याला सुरुवात झाली की हजारो पर्यटकांची पावले वर्षा विहारासाठी मावळ तालुक्यातील अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळांकडे वळतात. आज रविवारी सुट्टीच्या दिवशी प्रसिद्ध कुंडमळ्याला पर्यटकांनी गर्दी केली होती. येथीलच इंद्रायणी नदीवरील पुलावरून पर्यटक जात असताना…
“झामल झामल” गाण्यात दर्शवली व-हाडी भाषेची गुलाबी गोडी ! महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांतात एक बोली भाषा बोलली जाते. महाराष्ट्राच्या विदर्भात बोलली जाणारी वऱ्हाडी ही मराठीची अत्यंत महत्त्वाची आणि लोकप्रिय बोली आहे. विदर्भात बोलली जाणारी ही बोली आपल्या सहज संवादशैलीमुळे प्रसिद्ध आहे. वऱ्हाडी भाषेचा विनोदी…
‘एक चांदण्याची रात’ ठरलं मराठी संगीत विश्वातील पहिलंच कवितेतून साकारलेलं गाणं, सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरलं! प्रेम, मैत्री, माणुसकी यावर भाष्य करणार साईरत्न एंटरटेन्मेंटचं प्रेमकवी अपूर्व राजपूत यांनी लिहीलेल्या कवितेतून साकारलेलं “एक चांदण्याची रात” हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात शहरी आणि ग्रामीण भागातून असणाऱ्या…
आरोपी दत्तात्रय गाडेने दिलापोलिसांना जबाब पुणे: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. मी त्या बसचा वाहक आहे असं खोटं सांगत आरोपीने त्या तरुणीवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. तसा जबाब बसच्या ड्रायव्हरने…
पुणे: स्वारगेट एसटी स्टँड परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने प्रवास करत होती. स्वारगेट…
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई : सध्याचा काळ हा एआय तंत्रज्ञानाचा काळ आहे. सागरी सुरक्षा बळकट करणे आणि मत्स्योत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा असल्याचे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. मंत्रालयात आज…
प्रयागराज येथे जाऊन घेतला कुंभमेळ्यात सहभाग आज प्रयागराज येथे कुटुंबासह महाकुंभात त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्याचे परम सौभाग्य प्राप्त झाले. हा माझ्या आयुष्यातील त्या मौल्यवान आणि भावनिक क्षणापैकी एक क्षण आहे, हिंदू संस्कृती, परंपरा आणि आईप्रती असलेल्या भक्तीचे जीवन प्रतीक…
ठाणे : ठाकरेंचे माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. प्रवेश केल्यावर साळवी म्हणाले, की “शिवसेनेत प्रवेश करणं हे माझं भाग्य आहे”. तसेच त्यांनी विनायक राऊतांवर गंभीर आरोपही केले. “विनायक…
रत्नागिरी : कोकणातील शिवसेना नेते तथा माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसापासून ते ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चा आहे. त्यांनी आता उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ते आता ते…