Category Election

धोपेश्वर गणातून अरविंद लांजेकर यांच्या नावाची जनतेतून मागणी

राजापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. धोपेश्वर पंचायत समिती गणातून इच्छुकांच्या यादीमध्ये शिवसेनेकडून सामाजिक कार्यकर्ते व कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. राजापूर शहरालगत असल्याने…

“जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता समिती कक्ष” स्थापन

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२६ च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात “जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी समिती कक्ष” स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात कार्यरत करण्यात…

महायुतीच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक महायुतीतच लढवण्याचा निर्णय

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची माहिती.. कणकवली : राज्यात नुकत्याच पार पडलेल्यामहापालिका निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे अभिनंदन करण्यात येत असून, याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महायुतीतूनच…

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक कुडाळ येथे संपन्न

कुडाळ : होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कुडाळ येथे शिवसेना प्रमुख पदाधिकारी यांची कुडाळ मालवणचे चे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या आदेशानुसार बैठक पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत…

सावंतवाडी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे ॲड. अनिल निरवडेकर

सावंतवाडी : आज सावंतवाडी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय ॲड. अनिल निरवडेकर यांनी बाजी मारली आहे. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अजय गोंदावळे यांचा पराभव करत उपनगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले. या…

वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून आनंद शिरवलकर यांच्या नावाची जोरदार चर्चा

बहुप्रतिक्षित असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची तारीख आज जाहीर झाल्यानंतर जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचा मानला मतदारसंघ म्हणजे वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघ… या मतदारसंघातून अनेक दिग्गज निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु शिंदेंच्या…

अदानी सारख्या उद्योगपतींच्या घशात मुंबई जाऊ देऊ नका – वैभव नाईक

प्रभाग क्र. ५ च्या शिवसेना उमेदवार सौ.सुजाता पाटेकर यांच्या प्रचारार्थ आयोजीत कॉर्नर सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई मनपा निवडणूकीच्या विविध प्रभागातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारात मा. आम. वैभव नाईक यांचा सक्रिय सहभाग

मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी; डोअर टू डोअर प्रचारावर भर

गीतेश राऊत याला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची उत्तम जाण – वैभव नाईक

प्रभाग क्र.८९ च्या विकासासाठी गीतेशला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे मा.आम.वैभव नाईक यांचे मतदारांना आवाहन गीतेश राऊत यांच्या प्रचारार्थ मा.खा.विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत सांताक्रूझ येथे कॉर्नर सभा संपन्न

सांताक्रूझ (पू) येथील शिवसेना उमेदवार सौ. श्रवरी परब यांच्या प्रचारात मा.आम.वैभव नाईक सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

ही निवडणूक फक्त मुंबईची नाही तर महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्मितेची निवडणूक – वैभव नाईक

error: Content is protected !!