मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी; डोअर टू डोअर प्रचारावर भर
मुंबई महानगरपालिका निवडणूकितील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) युतीच्या प्रभाग क्र. १९९ (लोअर परळ) च्या उमेदवार माजी महापौर किशोरी ताई पेडणेकर, प्रभाग क्र.९१( वाकोला ) चे उमेदवार कृष्णा (बाळा) म्हाडगुत, प्रभाग क्र.२०४ (लालबाग-परळ) चे उमेदवार किरण तावडे, प्रभाग क्र. २०६ (शिवडी) चे उमेदवार सचिन पडवळ,प्रभाग क्र. २०० (नायगाव ) च्या उमेदवार उर्मिला पांचाळ यांच्या प्रचारफेरीत शुक्रवारी कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सहभागी होत. मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. डोअर टू डोअर भेट देत शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन वैभव नाईक यांनी मतदारांना केले. यावेळी मुंबईतील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










