कणकवलीसह हळवल गावात पसरली शोककळा कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील गडनदी पुलावर झालेल्या भीषण अपघातातील हळवल येथील दक्ष जाधव या दहा वर्षांच्या मुलाचे अखेर ४८ तासाने गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले आहे. तर दक्ष जाधव हा १० वर्षाचा मुलगा कणकवली…
मुंबई: कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर सद्ध्या आपल्या लग्नाच्या तयारीत मग्न आहे.अंकिता वालावलकर लग्नानिमित्त सध्या कोकणात आहे. नुकताच अंकिताचा साखरपुडा समारंभ पार पडला तसेच मेहंदी समारंभही मोठ्या थाटामाटात पार पडल्याचं समोर आलं आहे.एकीकडे लगीन घाई सुरू असताना अचानक एक धक्कादायक…
सोमवारी तहसीलदार कार्यालयात होणार बैठक हायमास्ट, रंबलर, पथदिवे यासह अन्य महत्वाच्या मागण्या पूर्ततेसाठी होणार बैठकीत निर्णय कणकवली : महामार्गावर दुचाकीला धडक देत गोव्याच्या दिशेने जाणारा सिलिका वाळूच्या ट्रकने दोघांना गंभीर जखमी केल्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने हळवल फाटा येथे महामार्ग रोखून…
अपघातात नेरुर येथील 19 वर्षीय युवकाचे झाले निधन मोटरसायकल वरील अजून दोघेजण गंभीर जखमी कुडाळ : कुडाळ – वेंगुर्ले मुख्य रस्त्यावर पिंगुळी रेल्वे ब्रीज नजीक आयशर टेम्पो व ज्यूपिटर दुचाकीची समोरासमोर जोराची धडक बसून झालेल्या अपघातात नेरूर पंचशीलनगर येथील दुचाकीस्वार…
सोलापूर येथील पर्यटक; मालवण वायरी मार्गावर झाला होता अपघात मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ येथे गुरूवारी दुपारी झालेल्या टेम्पो व मोटासायकल अपघातातील जखमी पर्यटकाचे गोवा बांबुळी येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. दरम्यान, या अपघातप्रकरणी टेम्पो…
बस तब्बल २०० फूट खोल दरीत कोसळली रत्नागिरी: नाशिक जवळ सिन्नर येथे झालेल्या भीषण अपघातात रत्नागिरी येथील तिघांचा मृत्यू झाला आहे, कोकणात रत्नागिरी येथून महाकुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला हा भीषण अपघात झाला आहे.तर यात तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती…
साधू आणि संत लोकांना संगमामध्ये न जाण्याचे आवाहन गंगा मातेच्या प्रत्येक घाटावर स्नानाची व्यवस्था भाविकांनी जवळच्या घटावर स्नान करावे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आवाहन प्रयागराज: प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात मध्यरात्री चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली आहे. महाकुंभाच्या मौनीअमावस्येपूर्वी प्रयागराजच्या संगम परिसरात चेंगराचेंगरी झाली.…
निपाणी: पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर निपाणी कित्तूरनजीक भरधाव कारची ट्रकला मागून धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चिकोडी येथील सहकार निबंधक कार्यालयातील द्वितीय दर्जा अधिकारी ठार झाला आहे.अमित नायकू शिंदे (वय 44, रा. अकोळ, ता. निपाणी) असे मृताचे नाव आहे.…
दुर्घटनेत 20 जन ढिगाऱ्याखाली दिल्ली: दिल्लीत बुराडी भागात बांधकाम सुरु असलेली चार मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत २० जण ढिगाऱ्याखाली दबले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेची माहिती कळताच पोलीस, अग्निशमन आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली…
पुणे: बसच्या अपघाताचे प्रमाण हल्ली वाढले आहे .दरम्यान पुण्यात देखील आज असाच एक भीषण अपघात झाला असून यात ३५ प्रवासी झाखमी झाले आहेत.पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दहिवडी डेपोची दहिवडी जोतिबा एसटी जोतिबाकडे चालली होती. तांदुळवाडीनजीक गुरव पुलाजवळ पुलावरून कठडा तोडून…