Category वेंगुर्ला

श्रावण महिन्याचे औचित्य साधून आरवली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

वेंगुर्ला : श्रावण महिन्याचे औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री देव वेतोबा आदिमाया सातेरी पंचायतन देवता चरणी व सर्वांना चांगली बुद्धी,आरोग्य, सुख, शांती आणि समाधान प्राप्त व्हावे यासाठी श्रावणी सोमवार निमित्त विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम पत्रिका श्रावण शु.…

केळुस येथील आकाश फिश अ‍ॅन्ड ऑईल कंपनी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद..

वेंगुर्ले : केळुस येथील माळरानावर असलेल्या आकाश फिश अ‍ॅन्ड ऑईल कंपनीच्या वतीने २१ जुलै रोजी जिल्हा रूग्णालय रक्तकेंद्र व विघटन केंद्र यांच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.या रक्तदान शिबीरास कंपनीतील कामगार व ऑफिस स्टाफ यांनी रक्तदान केले.व मोठ्या संख्येने…

वेंगुर्ले दुय्यम निबंधक यांनी गुजराती ठक्कर यांच्या खरेदीखत व शेतकरी दाखल्याची चौकशी करण्याचे लेखी पत्र दिल्याने मा.आ.वैभव नाईक व दाभोलीतील स्थानिक जमीन मालकांचे ठिय्या आंदोलन मागे

न्याय मिळेपर्यंत शिरोडकर कुटुंबीयांसोबत राहणार – वैभव नाईक आमच्या न्यायासाठी वैभव नाईक करीत असलेल्या प्रयत्नांबाबत स्थानिक जमीन मालकांकडून समाधान व्यक्त

वेंगुर्ले तहसीलदारांची कोरजाई खाडीतील अनधिकृत वाळू रॅम्पवर धडक कारवाई

पाच रॅम्प उद्ध्वस्त वेंगुर्ला : वेंगुर्ले तालुक्यात कोरजाई खाडी नजीक सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर आज तहसीलदार ओंकार ओतारी यांनी मोठी कारवाई केली. सायंकाळच्या सुमारास निवती पोलिसांच्या मदतीने पाच अनधिकृत वाळूचे रॅम्प जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईमुळे कोरजाई…

किचन हेल्परची फसवणूक

गुगल पे पासवर्डचा गैरवापर करत ७५,००० रुपयांची लुबाडणूक वेंगुर्ला : वेंगुर्ल्यातील एका हॉटेलमध्ये किचन हेल्पर म्हणून काम करणाऱ्या दर्शन दत्तात्रय भरकर यांची त्यांच्याच सहकाऱ्याने गुगल पे पासवर्डचा गैरवापर करून ७५,००० रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना ३ जुलै रोजी पहाटे घडली…

गुजराती ठक्कर याला दाभोलीतील जमिनीचे बोगस खरेदीखत करून देणाऱ्या वेंगुर्ले दुय्यम निबंधकांना शिवसेना विचारणार जाब

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोमवारी वेंगुर्ले सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये देणार धडक

वेंगुर्ले – वेतोरे येथे भीषण अपघात; दुचाकीचा चक्काचूर

दुचाकीला काही अंतरापर्यंत फरफटत नेले बसस्थानकाच्या शेडचेही नुकसान, दुचाकीस्वार गंभीर गंभीर जखमी वेंगुर्ले : वेंगुर्ले-वेतोरे मार्गावर आज दुपारी एक भीषण अपघात झाला असून, यात एका चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. तसेच, दुचाकी…

बोगस शेतकरी दाखला जोडून वेंगुर्लेतील “त्या” जमिनीची खरेदी

माजी आमदार वैभव नाईक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार संगनमताने गैरव्यवहार करत खरेदीखत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले दाभोली येथे यशवंत अमरतलाल ठक्कर उर्फ यशवंतकुमार यांनी खरेदी केलेल्या जमिनीची सखोल चौकशी करण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे…

वेंगुर्ला – मठ रस्त्यावरून एस. टी. घसरली

सुदैवाने प्रवासी बचावले वेंगुर्ला : कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील मठ येथे धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात एसटी रस्त्यावरून बाजूला घसरली. चालकाने प्रसंगावधान राखत बस वेळीच थांबवल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना आज सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. यात बसमधील…

प्राथमिक शाळा वेंगुर्ला क्र. 4 येथे आषाढी एकादशी निमित्त पायी वारी

वेंगुर्ला : प्राथमिक शाळा क्र. 4 मध्ये असलेल्या अंगणवाडी मध्ये आज आषाढी एकादशी निमित्त आज सातेरी मंदिर ते वेंगुर्ला शाळा क्र.4 पर्यंत हि पायी वारी काढण्यात आली. यावेळी वेंगुर्ला शाळा क्र. 4 च्या मुख्याध्यापीका सौ. संध्या बेहरे, शिक्षक संतोष परब,अंगणवाडी…

error: Content is protected !!