Category कोकण

वेताळ बांबर्डे येथे आग लागून बागायतीचे नुकसान

घरातही घुसली आग कुडाळ : तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावात बागायती, जंगल, परस बागांना आगी लागण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. वेताळ बांबर्डे येथील पावणाई टेंब येथील रहिवासी मीना दिगंबर ठाकुर यांच्या घराच्या परिसरात असणाऱ्या काजू बागेला आज (रविवारी) दुपारी १ च्या…

पाडव्यात आमरसाचा गोडवा महागणार

यंदा हापूस आंबा उत्पादन फक्त 30% देवगड: पर्यावरणात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे यंदाच्या हंगामात हापूस आंब्याच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे बागायतदार आणि खवय्ये देखील निराश आहेत. यंदा फळांचा राजा देवगड हापूस आंब्याला वांझ-मोहरामुळे दगा दिला आहे. त्यामुळे ३० टक्के आंबा…

आता देवगडमधील हापूस आंब्यावर असणार यूआयडी बारकोड

देवगड: आंबा म्हटल की कोकणातील देवगडच्या हापूस आंब्याची चव जिभेवर रेंगाळते.देवगडचा हापूस आंबा म्हणजे आंब्याचा राजा आहे. मात्र आजकाल बाजारात देवगडचा हापूस आंबा म्हणून बहुतेक वेळा कर्नाटक वरून आलेल्या आंब्याची विक्री केली जाते. ग्राहकांची ही फसवणूक टाळण्यासाठी एक मोठे पाऊल…

सावंतवाडी येथे कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय संमेलन

सावंतवाडी : येथे २२ मार्च रोजी कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन दिमाखात संपन्न होणार आहे. या साहित्य संमेलनात जिल्हाभरातील साहित्य प्रेमी सहभागी होणार आहेत. या साहित्य संमेलनाच्या आयोजकांना व साहित्यिकांना अनोखी मानवंदना देण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद मालवणी…

कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता

ब्युरो न्यूज: राज्यातील वाढत्या तापमानामुळे पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा आणि कोकण-गोव्यात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.त्यामुळे आठवडाभर वादळी पावसाचे वातावरण असले तरी त्यानंतर उन्हाच्या चटक्यासह उकाडा अधिक वाढणार आहे.…

मालवणात उबाठा सेनेला मोठा धक्का

मालवण : मालवणमध्ये उबाठा सेनेला मोठा धक्का बसला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या अनेक दिग्गजांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. यामध्ये ठाकरे सेनेचे जिल्हा प्रवक्ते माजी नगरसेवक मंदार केनी, माजी नगरसेवक यतीन खोत, कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघप्रमुख सौ. शिल्पा खोत,…

अर्थसंकल्पात सिंधुदुर्गला काय?

कोकण साठी अर्थसंकल्पात काय तरतूद: जाणून घ्या ब्युरो न्यूज: आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते ते राज्याच्या अर्थसंकल्पावर.महायुतीच्या या अर्थसंकल्पात शेतकरी,सामान्य माणूस,महिला,बालक यांसाठी काय काय तरतुदी केल्या आहेत याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते.दरम्यान या अर्थसंकल्पात कोकणच्या विकासासाठी काय तरतुदी केल्या…

कोकण रेल्वेच्या सहा स्टेशनवर होणार पाहणी दौरा

अडीअडचणी , समस्या मार्गी लावण्या बाबत पालकमंत्री नितेश राणे यांचे आश्वासन सिंधुदुर्ग नगरी: सिंधुदुगनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री कक्ष उद्घाटनानंतर कोकण रेल्वे प्रवासी समिती अध्यक्ष प्रकाश पावसकर व जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन कोकण…

रविवारी,सोमवारी,मंगळवारी कोकणात उष्णतेची लाट

गरज असेल तरच बाहेर पडा,हवामान खात्याचा इशारा मुंबई: सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेने कहर केला आहे.वातावरणातील रोज होणाऱ्या बदलांमुळे उष्माघाताचं प्रमाण वाढलं आहे.दरम्यान मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये रविवारी, सोमवार आणि मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. माजी हवामान अधिकारी…

अखेर संजय पडते यांच्या हाती शिवधनुष्य

सिंधुदुर्ग : बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी संजय पडते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवधनुष्य हाती घेतले. यावेळी आ. निलेश राणे, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. ठाकरे सेनेला जय…

error: Content is protected !!