Category बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विश्वसनीय सिक्युरिटी सर्व्हिस – के. के. के. सिक्युरिटी सर्व्हिस

सिंधुदुर्ग : आपला सिंधुदुर्ग जिल्हा सध्या जुनी कात टाकून विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. मुंबई – पुण्यासारखे अनेक रहिवासी आणि व्यावसायिक प्रकल्प सिंधुदुर्गात येऊ घातले आहेत. आता एवढे मोठे प्रकल्प म्हणजे त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था तर आलीच. अशा वेळी सर्वात…

माहीम मधील निवडणूक कार्यकर्त्यांसाठी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांच्या “त्या”उमेदवारी मागे सांगितलं नेमक कारण ब्युरो न्यूज: विधानसभा निवडणूक बिगुल वाजल्यापासूनच महाराष्ट्रात राजकीय वर्तुळातील एकंदरीत वातावरण पाहून ही निवडणूक वादळी होणार आहे यात शंका नाही. दरम्यान सद्ध्या चर्चा आहे ती माहीम मधील तिहेरी…

ठाकरेंना शिवसेनेचा पाठिंबा?; मुख्यमंत्री आग्रही मात्र…

एकही आमदार नाही त्यांनी मुख्यमंत्री पदावर भाष्य करू नये सदा सरवणकरांची अमित ठाकरेंवर बोचरी टीका ब्युरो न्यूज: विधानसभा निवडणुकीत माहीम मधून मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांच्या विरोधात चुरशीची लढत द्यायला शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर आणि उबाठा चे उमेदवार महेश सावंत…

विशाल परब यांच्या गाडीवर अज्ञाताकडून हल्ला

सावंतवाडी प्रतिनिधी:काल दिनांक ३० ऑक्टोबर रोज रात्री उशिरा अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर एका अज्ञाताने हल्ला केला.यात त्यांचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना मळगाव रेल्वेस्टेशन परिसरात घडली असून हल्लेखोराला स्थानिक लोकांनी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्या बाबत…

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून आनंद शिरवलकर यांची नियुक्ती…

शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांनी केली नियुक्ती जाहीर सिंधुदुर्ग : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून श्री.आनंद शिरवलकर यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी त्यांना भावी वाटचालीसाठी शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांनी आपण सर्व पदाधिकारी कार्यकर्ते…

मुख्यमंत्री भाजपचा, मनसे सत्तेत असणार

महायुतीच्या रिंगणात राज ठाकरेंचाही सहभाग भाजपाला मनसे साथ मुंबई प्रतिनिधी: यंदाची विधानसभा निवडणूक ही वादळी ठरणार आहे. महायुतीकडून जोरदार तयारी चालू असताना आता त्यांच्या साथीला राज ठाकरेही आले आहेत. भाजपा ला मनसे साथ देणार.मुख्यमंत्री भाजपचा होणार आणि मनसे सत्तेत असणार…

आनंद शिरवलकर यांची शिवसेना सिंधुदुर्ग उप जिल्हा प्रमुख पदी निवड

कुडाळ प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर माझी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत काही कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.दरम्यान त्यांचे खंदे समर्थक असलेल्या आनंद शिरवलकर यांची शिवसेना सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख पदी निवड झाली आहे . त्यांच्या या निवडीनंतर…

वैभव नाईक यांच्या अर्जावर हरकती मुळे दोन गटात बाचाबाची

कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्ध्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण जोरदार तापलेल दिसून येत आहे. निवडणूक इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याची काल दिनांक 29 ऑक्टोबर शेवटची तारीख होती. आज प्रांत कार्यालय येथे अर्ज छाननीची प्रक्रिया सुरू झाली असून. कुडाळ मालवण मतदार संघातील…

भाजपा करणार अमित ठाकरेंचा प्रचार?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? मुंबई प्रतिनिधी: महाराष्ट्रात सद्ध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहे, त्यातच महायुती व मविआ मधे जागा वाटपावरून नाराजी नाट्य सुरू आहे. अशातच मित्र पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार आणि नाराज नेत्यांची समजूत या सगळ्यांमुळे यंदाची विधानसभा निवडणूक…

कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

१ नोव्हेंबर पासून होणार बदल कुडाळ प्रतिनिधी: ऐन दिवाळी सणात कोकण रेल्वे चे वेळापत्रक बदलले असल्यामुळे प्रवशांची तारांबळ उडणार आहे. जर तुम्ही कुठे फिरायला जाणार असाल तर मग कोकण रेल्वे चे हे नवीन वेळापत्रक नक्कीच वाचा. करमाळी- लोकमान्य टिळक टर्मिनल…