कणकवली परबवाडी येथील श्री दत्तमंदिरात श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन

कणकवली प्रतिनिधी: येथील श्री दत्तमंदिर परबवाडी येथे श्री दत्त जयंती उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता श्रींचा अभिषेक, सकाळी १० वाजता झोळी फिरणे, सायंकाळी ६ :०२ वाजता दत्तजन्म,…







