दाभोली-हळदणकरवाडी येथे झालेल्या टेम्पो व दुचाकी अपघातात युवक जागीच ठार
वेंगुर्ला: दाभोली-हळदणकरवाडी येथे टेम्पो व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात सुंदरभाटले येथील युवक जागीच ठार झाला. हा अपघात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान अपघाताचे वृत्त समजतात तेथील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा…