ग्रामीण पाणीपुरवठा कुडाळ उपविभागीय कार्यालय स्थलांतरणास दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा…

प्रसाद गावडेंची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी सिंधुदुर्ग : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवणाऱ्या ग्रामीण पाणीपूरवठा विभागाचे अभियंता संबंधित व कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ व महाराष्ट्र जिल्हा परीषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील)…







