दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजीच्या पवित्र रक्षाबंधन सणानिमित्त, जिव्हाळा सेवाश्रमात लाभार्थ्यांसह एक भावनिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. पी. एन. गाडगीळ सुवर्णकार, कुडाळ यांच्या वतीने त्यांच्या समूहातील प्रतिनिधींनी आश्रमातील लाभार्थ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न केला.
सदर प्रसंगी पी. एन. गाडगीळ यांच्यातर्फे श्रीमती जागृती मुनंनकर, श्रीमती साक्षी चोडणकर व श्री राहुल दबडे उपस्थित होते. तसेच आश्रमाचे अध्यक्ष श्री सुरेश बेर्जे, श्री जयप्रकाश प्रभू आणि इतर सहकारी हितचिंतक देखील उपस्थित होते.
हा समाजोपयोगी कार्यक्रम राबविल्याबद्दल संस्थाध्यक्षांनी पी. एन. गाडगीळ समूहाचे मनःपूर्वक कौतुक केले. समाजाने दुर्लक्षित केलेल्या अनाथ बांधवांना राखी बांधून एक सुंदर आणि प्रेरणादायी संदेश समाजाला दिला आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
1
/
95
देवगडमध्ये होऊ घातलेल्या प्रकल्पाला पालकमंत्री विरोध करतील का ?परशुराम उपरकर यांचा सवाल
कै. श्रीधरराव नाईक ३५ वा स्मृतिदिन
आम्ही हप्ते घेत होतो याचा एकतरी पुरावा संदेश पारकर यांनी दाखवावा - बंडू हर्णे यांचे आवाहन #kankavli
जेएसडब्ल्यूचा मायनिंग प्रकल्प सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव- वैभव नाईक
श्री. रवी कुडाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जिल्हाधिकाऱ्यांच्या 21 टेंडर च्या निर्णयावर बंडू हर्णे यांची पत्रकार परिषद #kankavli
योगेश मोबाईल शॉपीचा मान्सून धमाका #kudal #sindhudurg
कणकवली उड्डाण पुलाखालील फळ, फुले, भाजी मार्केट विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करणार- संदेश पारकर
शिवसेना वाढीसाठी संघटनात्मक बांधणी करणार - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट #vaibhavnaik #sindhudurg
"महाराज्या तुझ्या तलवारीन न्याय दि" मायनिंग विरोधात श्री. देव वेतोबाक ग्रामस्थांनी दिले गाऱ्हाणे
कणकवलीत १ कोटींच्या "श्री स्वयंभू नमो उद्यान"चे नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन #kankavli
1
/
95


Subscribe










