Category बातम्या

दीपक केसरकर आघाडीवर

सावंतवाडी : सावंत वाडी मतमोजण जन्मतः फेरीत एकूण ६६९४ मते पडली. दीपक केसर यांना ३.६७५ मतेकर, तर राजन तेली यांना १,५९७ सलाहकार. विशाल परब यांना १.१९८ अधिकारी प्राप्त, अर्चना घारे यांना ७० सलाह. सुनील पेणेकर यांना ३१ सलाह, आणि दत्ताराम…

दुसऱ्या फेरीत नितेश राणे आघडी 4393 लीड

कुडाळ प्रतिनिधी: नितेश राणे पहिल्या फेरीत 1048. मताधिक्याने आघडीसावंतवाडी विधानसभा दुसरी फेरी- ७३८५ मतेदिपक केसरकर- २९१७राजन तेली-2047अर्चना घारे- २९४दत्ताराम गावकर- ६५विशाल परब – ९८२२२२२५३९सुनिल पेडणेकर – ३१नोटा- ९२नितेश राणे कणकवलीन 2000 मानस.दुसऱ्या फेरीत नितेश राणे ३.३५१ मतांची आघाडी मिळाली.

राज्यात महायुती आघाडीवर…माहीम मधून अमित ठाकरे आघाडीवर

कुडाळ प्रतिनिधी: महायुती 54, मविआ 42 जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये भाजप 33, शिंदे गट 9, अजितदादा गट 12, काँग्रेस 15, ठाकरे 14 आणि शरद पवार गट 14 जागांवर आघाडीवर आहेत. तर मनसेचे दोन उमेदवार आघाडीवर असल्याचे समजते

कणकवली मतमोजणीस सुरुवात

भाजपा उमेदवार नितेश राणे आघाडीवर कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग… कणकवली विधान सभा मतदान संघ पोस्टल मतदान ,नितेश राणे 3629 संदेश पारकर 2553….नितेश राणे आघाडीवर

कुडाळ मालवण टपाली मतमोजणीस सुरुवात

निलेश राणे ३६४ मतांनी आघाडीवर कुडाळ प्रतिनिधी: विधानसभा मतमोजणीस सकाळी आठ वाजता सुरुवात झाली असून प्रथम टपाली मतमोजणी होत आहे.शिवसेना उमेदवार निलेश राणे ३६४ मतांनी आघाडीवर आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतमोजणीला सुरुवात

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. प्रथम टपाल मतांची मोजणी होणार आहे. मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तिन्ही मतदार संघात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले अन्नदान हे श्रेष्ठ दान – दिपक केसरकर

प्रतिनिधी : संतोष हिवाळेकर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले अन्नदान श्रेष्ठ दान असून, सर्वात मोठे नित्य अन्नदान होत आहे. न्यासाकडून होत असलेले…

error: Content is protected !!