कणकवली : मडगांवच्या दिशेने जात असलेल्या नेत्रावती एक्सप्रेसमधून पडून अमित राजभर (३०, उत्तर प्रदेश) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना खारेपाटण रेल्वेस्थानकानजीक रविवारी रात्री ९.३० वा. सुमारास घडली. अमित हा आपला मामेभाऊ व चुलत भाऊ यांच्या सोबत नेत्रावती एक्सप्रेसच्या जनरल बोगीमधून प्रवास करत होता. तोंड धुण्यासाठी दरवाजानजीकच्या बेसिनजवळ गेलेल्या अमित याचा तोल गेला व तो ट्रेनबाहेर पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला, तोंडाला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती समजतात रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पाहणी केली असता अमित जागीच मृत्युमुखी पडला होता. याबाबत अमित याच्यासोबत असलेला भाऊ दिलीप राजभर (३१, रा. उत्तर प्रदेश) याने दिलेल्या खबरीनुसार घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
1
/
105
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
1
/
105


Subscribe










