आ. निलेश राणे यांनी घेतले युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांच्या बाप्पाचे दर्शन

कुडाळ : कुडाळ – मालवण चे लोकप्रिय आमदार निलेशजी राणे यांनी युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांच्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वाळके युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके, निलेश वाळके व वाळके परिवार उपस्थिती होता.

error: Content is protected !!