ब्युरो न्यूज: एमपीएससी परीक्षा धारकांसाठी म्हत्वाची बातमी 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी उमेदवारांनी नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेले प्रवेशपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.उमेदवाराचे प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी…
“हा ” घाट राहणार १५ दिवस बंद कुडाळ प्रतिनिधी: रत्नागिरीमधील कशेडी बोगदा पुढच्या १५ दिवसांसाठी बंद राहणार आहे. पुलाच्या गर्डर शिफ्टिंगचे काम सुरू असल्याने हा बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात १५ दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून…
आमदार नितेश राणे यांच्याहस्ते होणार उद्घाटन कणकवली प्रतिनिधी: दरवर्षी प्रमाणे यावर्षी कणकवली शहरामध्ये समीर नलावडे मित्रमंडळ आयोजित एक दिवस लहान मुलांचा “खाऊ गल्ली” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे.खाऊ गल्ली या कार्यक्रमाचे आयोजन समीर नलावडे मित्रमंडळ यांच्या वतीने येणाऱ्या १…
कुडाळ तालुक्यातील एक तर मालवण तालुक्यातील पाच शाळांचा समावेश. कंपनीच्या सी.एस. आर. फंडातून राबविला सामाजिक उपक्रम. चौके प्रतिनीधी : कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड असेट मॅनेजमेंट कंपनी च्या सीएसआर फंडातून सामाजिक उपक्रम राबवत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आणि मालवण तालुक्यातील काही शाळांमधील…
कोल्हापूर येथील हस्ताक्षर सुधार प्रशिक्षक अश्विनी जगदीश तावडे यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कणकवली प्रतिनिधी: गोपुरी आश्रमातर्फे विद्यार्थी वर्गासाठी रविवारची ‘जीवनमूल्य शिक्षण शाळा’ सुरू करण्यात आली आहे. या शाळेत गेल्या रविवारी १० नोव्हेंबर रोजी ‘कोलाज चित्र’ प्रकाराची माहिती देण्यात आली. आज…
विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर बैठकीला महत्त्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे आवाहन कणकवली प्रतिनिधी: शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभा शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची महत्वाची बैठक कणकवली मुडेडोंगरी वाळकेश्वर हॉल येथे…
एकमेकांना भगवी शाल पांघरून केले अभिनंदन कणकवली प्रतिनिधी: कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे विजयाची हॅट्रिक केलेले भाजपचे आमदार नितेश राणे यांनी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगला येथे सदिच्छा भेट घेतली व शुभाशीर्वाद घेतले.यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नितेश…
धनुष्य बाण दुसऱ्याच्या खांद्यावर होता तो आम्ही घेऊन आलो रत्नागिरी प्रतिनिधी: विधानसभा निवडणूकीचे निकाल लागले असून महायुतीने बाजी मारली आहे.आता लक्ष आहे ते नव्याने स्थापन होणाऱ्या मंत्री मंडळावर.अशातच शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत यांनी शपथविधी अगोदर मोठा गौप्यस्पोफ केला आहे.…
कोकणातील “या” उमेदवारांना संधी ब्युरो न्यूज: विधानसभा निवडणुक झाली महायुतीने बाजी मारली आता वेध आहेत ते महायुती मधे कोणाला मिळणार मंत्री पद.महायुती मधे अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा आहेच मात्र आता महायुती कोणाला संधी देते आणि कोणाला तुरा हे पाहणे महत्वाचे…
कोकणात भाजपा शिवसेनेचं वर्चस्व ब्यूरो न्यूज:पालघर रायगड मावळमधील 13 जागांपैकी एकही जागा काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांना जिंकता आली नाही. याउलट भाजपने पालघर मध्ये 3, रायगडमध्ये 1 आणि मावळमध्ये 2 अशा 6 जागा जिंकल्या. शिंदे यांच्या शिवसेनेने…