Category बातम्या

राजकारणातील मूल्याधिष्ठित तपस्वी लोकनेता म्हणजे प्रा .मधु दंडवते – प्रा. अरुण मर्गज

कुडाळ : “राजकारणातील मूल्याधिष्ठित तपस्वी लोकनेता म्हणजे प्रा.मधु दंडवते. समाजकारणाचा साठी राजकारणात आलेले व आयुष्यभर सामाजिक बांधिलकीच्या नात्याने लोकनेते, खासदार, मंत्री म्हणून कार्यरत राहून सत्याचरणाने निष्कलंक राजकारणी जीवन जगण्याचा आदर्श घालून देणारे माजी केंद्रीय रेल्वे मंत्री प्रा मधु दंडवते एक…

कुडाळमधील ३३४ मतदान यंत्र आणि ३६२ व्हिव्हिपॅटचे सिलिंग पूर्ण

मतदान यंत्र सिलिंग प्रक्रिया शांततेत निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांचे मार्गदर्शन कुडाळ : कुडाळ तहसील कार्यालयातील मधल्या मोकळ्या जागेत निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ विधानसभा मतदारसंघातील २७९ केंद्रांच्या ३३४ मतदान यंत्र आणि ३६२ व्हिव्हिपॅट सिलिंग कार्यक्रम सोमवारी…

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना कुडाळ शहरातून मोठे मताधिक्य देणार

शिवसेना शहरप्रमुख रोहित भोगटे यांनी व्यक्त केला विश्वास कुडाळ : महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना कुडाळ शहरातून मोठे मताधिक्य देणार असा विश्वास शिवसेना शहरप्रमुख रोहित भोगटे यांनी व्यक्त केला आहे. निलेश राणे यांनी कुडाळमध्ये प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून त्यांना…

रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाचे फुकटचे श्रेय वैभव नाईक यांनी घेऊ नये – विलास कुडाळकर

कुडाळ प्रतिनिधी आमदार वैभव नाईक आमदारही बनले नव्हते त्यावेळी कोकण विकास कार्यक्रम २००९ अंतर्गत तत्कालीन मंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांनी ओरोस येथे रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह विकसित करणे हे काम मंजूर केले होते. त्यानंतर हे नाट्यगृह कुडाळ येथे…

ठाकरे सेनेच्या बाळा गावडे यांनी हाती घेतला धनुष्यबाण

सावंतवाडी : शिवसेना फुटीनंतर ठाकरे शिवसेनेत प्रामाणिकपणे काम केलं मात्र, तिकीट वाटप करत्यावेळी मला डावललं गेलं राजन तेलींना उमेदवारी दिली गेली. यावेळी तेलींच काम करणार नाही असा पवित्रा मी घेत शांत बसलो होतो. राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या विचारात होतो. मात्र, गेली…

सिंधुदुर्ग मधील राणेंची घराणेशाही नेस्तनाबूत करा-आ.वैभव नाईक

आमदार वैभव नाईक यांनी दिली चिंदर येथे गाव भेट मालवण : आपण १० वर्षे विकासकामे करताना जनतेला आणि शिवसैनिकांना विश्वासात घेवूनच कामे केली आहेत. आजपर्यंत जनतेने व शिवसैनिकांनी जशी साथ दिली तशीच साथ यापुढे देखील द्यावी.असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब…

कोकणातील पहिल्या मार्केट यार्डचे स्वप्न आता सत्यात उतरणार

आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाने एपीएमसीच्या धर्तीवर कणकवली – नांदगाव मध्ये उभारणार भव्य मार्केट यार्ड सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढून दरडोई उत्पन्नवाढीला मिळणार चालना कणकवली : माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या मनात सिंधुदुर्गवासियांचे दरडोई उत्पन्न राज्यात पहिल्या ५…

बांदिवडे गावामधील कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल

भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरुच आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून केले त्यांचे पक्षात स्वागत मालवण : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात निलेश राणेंच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटात शीतयुद्ध रंगले आहे.निलेश राणे हे प्रथम शिवसेना नंतर काँग्रेस,स्वाभिमान पक्ष, त्यानंतर भाजप आणि आता…

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आचरा- हिर्लेवाडीतील युवकांनी हाती घेतली मशाल

आ.वैभव नाईक हेच या भागाचा विकास करू शकत असल्याने आमदार वैभव नाईक यांचे नेतृत्व स्विकारल्याची प्रतिक्रिया. आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधुन केले त्यांचे पक्षात स्वागत मालवण : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील आचरा-हिर्लेवाडी गावामधील…

कुपवडे गावचे मानकरी व कट्टर राणे समर्थक सुधाकर परब यांनी हाती घेतली मशाल

शेतकऱ्यांच्या वेळे प्रसंगाला धावून येणारे आमदार म्हणून वैभव नाईकच हवेत- प्रवेशकर्त्यांची प्रतिक्रिया कुडाळ – मालवण मतदारसंघात भाजपा ला जोरदार धक्के कुडाळ : निवडणूकीचे वारे बघून पक्ष बदलनारे निलेश राणे नको म्हणून व त्यांच्या अधिपत्याखाली काम करण्यास आणि त्यांच्या वागणुकीला कंटाळून…

error: Content is protected !!