कोकणात आढळला ४ शेपटी व एक शिर असलेला प्राणी?

रोहा प्रतिनिधी: कोकण निसर्गाने नटलेलं आणि विविधतेचा साज अंगावर पांघरलेलं नंदनवन. इथे निसर्गाच्या किमायेची अनेक उदाहरण पाहायला मिळतात.ऐकायला मिळतात.असाच एक काहीसा नवल करणारा प्राणी रोहा येथील कुंडलिका नदीवरीलरोहा अष्टमी पुलानजीक बुधवारी सायंकाळी अढळला. या प्राण्याला चार शेपटी व एक शीर…