Category बातम्या

माजी आमदार वैभव नाईक महायुतीकडे “मी लाभार्थी” अर्ज दाखल करण्यास इच्छुक!

तन आघाडीत आणि मन महायुतीत असलेल्या नाईकांना म्हणूनच कणकवलीची बैठक महायुतीची की समर्थकांची याची काळजी! शिवसेना जिल्हा प्रवक्ता रत्नाकर जोशी यांची टीका कुडाळ : वैभव नाईक यांनी महायुती की समर्थक याकडे पाहण्यात आपला वेळ वाया न घालवता आपल्या उबाठा पक्षाला…

सावंतवाडीत १६ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

हुशार खेळाडूने जीवन संपवल्याने हळहळ सावंतवाडी : शहरातील जुनाबाजार कामत नगर परिसरात एका १६ वर्षीय शालेय विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जतिन उर्फ जय प्रशांत राऊळ (वय १६) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. जतिन…

मालवण हादरले! दांडी किनाऱ्यावर पर्यटकांसमोरच रक्ताचा सडा

स्कुबा डायव्हिंग बोटीवरून येताच तरुणावर बियरच्या बाटलीने हल्ला; दोघे गंभीर जखमी. मालवण : मालवण येथील दांडी किनाऱ्यावर शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जुन्या वादातून काही युवकांनी पर्यटकांच्या देखतच एका तरुणावर बियरची बाटली आणि धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.…

विषारी द्रव्य प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : तालुक्यातील ओझरम – माळवाडी येथील दत्तात्रय बापू वरक (वय ३८) यांचा शुक्रवारी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दत्तात्रय वरक यांनी गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन केले. परिणामी ते बेशुद्ध…

चौकुळ येथे एकावर कोयत्याने हल्ला

मुलाला मारल्याचा जाब विचारल्यामुळे आला राग आरोपी व फिर्यादी एकमेकांचे नातेवाईक सावंतवाडी : मुलाला मारल्याचा जाब विचारल्याच्या रागातून नातेवाईकांनीच कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना चौकुळ-केगदवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी आंबोली पोलीस चौकीत एका महिलेसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक संनियंत्रण समितीची बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी : निवडणूक प्रक्रियेदरम्यान आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणे, निवडणूक खर्चावर काटेकोर नियंत्रण ठेवणे तसेच आर्थिक बळाचा गैरवापर व मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या वाटपाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी…

महायुतीच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक महायुतीतच लढवण्याचा निर्णय

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची माहिती.. कणकवली : राज्यात नुकत्याच पार पडलेल्यामहापालिका निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे अभिनंदन करण्यात येत असून, याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महायुतीतूनच…

विठ्ठल नामात एकरूप होत पालकमंत्री नितेश राणे पायी वारीत सहभागी

प. पू.भालचंद्र महाराजांच्या पायी वारीत विठ्ठलभक्तीचा जागरकणकवली : परमपूज्य भालचंद्र महाराज संस्थान कणकवली ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी सिंधुदुर्ग जिल्हा ते पंढरपूर माघी पायी वारीचे गेली 26 वर्ष भालचंद्र महाराजांच्या मठातून प्रस्थान होते. वैभववाडी मार्गे पंढरपूरला दिंडी जात असताना या…

प्रशांत स्पोर्ट्स आवळेगांव आयोजित आमदार श्री.निलेश राणे चषक २०२६ उद्घाटन सोहळा संपन्न

कुडाळ : प्रशांत स्पोर्ट्स आवळेगांव आयोजित आमदार श्री.निलेश राणे चषक २०२६ उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक.१६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी संपन्न झाला. यावेळी वेताळ बांबर्डे विभाग प्रमुख नागेश आईर, युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरुप वाळके, महेश सावंत, अमित तावडे, विनोद (आबा) सावंत, मनोरंजन…

सावंतवाडी पालिकेच्या आपला दवाखाना इमारतीचा स्लॅबचा काही भाग कोसळला

भाजप नगरसेवकांकडुन पाहणीःसुरक्षीतता लक्षात घेता दवाखाना अन्यत्र हलविण्याच्या सुचना सावंतवाडी : सालईवाडा येथे असलेल्या पालिकेच्या आपला दवाखान्याचे स्लॅब कोसळले आहे याबाबतची माहीती मिळताच भाजपाचे नगरसेवक प्रतिक बांदेकर आणी निलम नाईक यांनी त्या ठीकाणी तात्काळ धाव घेत पाहणी केली. दरम्यान दवाखाना…

error: Content is protected !!