ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरीला मिळतेय प्राथमिक शाळांची पसंती

कुडाळ : पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरीला प्राथमिक शाळांकडून जोरदार पसंती मिळत असून अनेक शाळा आपल्या शैक्षणिक सहली घेऊन या म्युझियमला भेटी देत आहे. ठाकर आदिवासी कला अंगण म्युझियम मध्ये ठाकर आदिवासी समाजाच्या…







