सिंधुदुर्गात घुमतोय एकच नारा

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचं वादळ उद्या घोंघावणार सोबत असणार पालकमंत्री नितेश राणे आणि आ. निलेश राणे मोठ्या संख्येने राणे समर्थक राहणार उपस्थित सिंधुदुर्ग : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांनंतर सिंधुदुर्गाच्या राजकारणात उद्या रविवारी सकाळी प्रचंड राजकीय वादळ घोंघावणार आहे.…








