ओरोस : रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेचा दुचाकीवरून पाठलाग

पूर्वओळख नसताना महिलेचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न तरुणाला न्यायालयाचा दणका ओरोस : रस्त्याने पायी जाणाऱ्या एका महिलेचा दुचाकीवरून पाठलाग करत तिला नाहक त्रास देणाऱ्या कलमठ येथील तरुणाला न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. आरोपी संकेत मिलिंद महेंद्रकर (वय वर्ष – रा. कलमठ…








