७२६५३८०९९७एकुण मते८३४४+ ६६२ पोस्टल९००६ लिड घेऊन निलेश राणे साहेब विजयी
महेश सावंत भरघोस मताधिक्याने विजयी माहीम प्रतिनिधी: माहीम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचा विजय झाला आहे. माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महेश सावंत यांना माहीममध्ये भगवा फडकलाच पाहिजे, असा आदेश दिला होता. त्यानंतर…
कुडाळ प्रतिनिधी:कुडाळ मालवण विधानसभा निवडणुकीचे शिवसेना उमेदवार निलेश राणे विजयी झाले असून वैभव नाईक 72653निलेश राणे 80997मताधिक्य – 8344
कुडाळ प्रतिनिधी: निलेश राणे यांचा दणदणीत विजय
कुडाळ प्रतिनिधी: निलेश राणे यांना 19 व्या फेरी अखेर 7238 चे मताधिक्य कुडाळ विधानसभा निवडणुकीची 19 वी फेरी पूर्ण झाली असून 19 व्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी कायम ठेवली आहे. या फेरी अखेर चे मताधिक्य मिळविले आहे.19 फेरी…
*कुडाळ*एकोणिसाव्या फेरीअंती निलेश राणे 7238 मतांनी आघाडीवर*
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी विधानसभा तेवीसावी फेरी – (पोस्टल मते)दिपक केसरकर- ४४८ (८०३८९)राजन तेली- 290 (40662)अर्चना घारे- ३१ (६०१९)दत्ताराम गावकर – ८ (१२१३)विशाल परब – ५१ (३३०५१)सुनिल पेडणेकर- ३ (८९१)नोटा- ११ (२३५७)तेवीसाव्या फेरी अखेर दीपककेसरकर ३९७२७ मतांनी विजयी.
*कुडाळ*अठराव्या फेरी नंतर निलेश राणे 6677 मतांनी आघाडीवर
*कुडाळ*सतराव्या फेरीअंती निलेश राणे 7173 मतांनी आघाडीवर
कणकवली प्रतिनिधी: विधानसभा मतदारसंघात 18 फेरी अखेर एकूण मते.चंद्रकांत आबाजी जाधवनितेश नारायण राणे 85334संदेश भास्कर पारकर 36153गणेश अरविंद माने 958बंदेनवाज हुसेन खानी 362संदेश सुदाम परकर 717नोटा 75218 फेरीत 49 हजार 181 ने नितेश राणे आघाडिवर