Category बातम्या

कणकवली येथे विवाहितेची आत्महत्या

कणकवली : मूळ श्रावण – तळेवाडी (ता. मालवण) व सध्या कणकवली शहरातील नाथ पै नगर येथे वास्तव्यास असलेल्या अनिता दीपक राणे (३५) यांनी राहत्या घराच्या फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी १.३० वा. सुमारास उघडकीस…

पालकमंत्री नितेश राणे २९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे सोमवार, दिनांक २९ डिसेंबर, २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे आहे. सोमवारी सकाळी ०९.०० वा. ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथून मोटारीने वैभवाडीकडे प्रयाण, सकाळी ०९.३० वा.…

न्यू शिवाजी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज ऑफ कॉमर्स व सायन्स जांभवडेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ. दिपलक्ष्मी पडते यांच्या हस्ते संपन्न..

कुडाळ : माध्यमिक शिक्षण समिती, जांभवडे पंचक्रोशी संचलित न्यू शिवाजी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज ऑफ कॉमर्स व सायन्स एम.सी.व्ही.सी., जांभवडे (इंग्रजी माध्यम विभाग) वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. यानिमित्ताने प्रशालेच्या वतीने विज्ञान प्रदर्शन आणि विविध क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्या…

नायब तहसीलदार प्रदीप पवार यांना मातृशोक

सुनंदा लक्ष्मण पवार यांचे दुःखद निधन ; 29 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता कुडाळ येथे अंत्यसंस्कार कणकवली : जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेतील नायब तहसीलदार प्रदीप पवार यांच्या आई सुनंदा लक्ष्मण पवार (वय 83, मूळ रा. पुरळ, ता. देवगड, सध्या रा.…

आठवडा बाजारासाठी पर्यटन केंद्रातील स्वच्छतागृह उपलब्ध करून द्या…

श्रेयश मुंज; पालिका प्रशासनासह नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्याकडे मागणी… सावंतवाडी : येथील आठवडा बाजारात येणाऱ्या ग्राहक व व्यापाऱ्यांची गैरसोय लक्षात घेता बाजूच्या पर्यटन केंद्रात सुरू असलेले स्वच्छतागृह डागडुजी करून तात्काळ खुले करण्यात यावे यासाठी पालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी…

कुडाळात ३० डिसेंबर पासून हॅपिनेस प्रोग्रॅम शिबीर

आर्ट ऑफ लिव्हिंग, कुडाळ यांचे आयोजन कुडाळ : आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून कुडाळ मध्ये हॅपिनेस प्रोग्राम अर्थात आनंद अनुभुती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. ३० डिसेंबर ते शुक्रवार २ जानेवारी २०२६ या कालावधीत ओंकार डिलक्स कार्यालय, एसआरएम विद्यालय…

नवनिर्वाचित तालुका प्रमुख मा. कृष्णा धुरी याचा पिंगुळीच्या वतीने युवासेना तालुका केतन शिरोडकर याच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान

नवनिर्वाचित तालुका प्रमुख मा. कृष्णा धुरी याचा पिंगुळीच्या वतीने युवासेना तालुका केतन शिरोडकर याच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी पिंगुळी विभाग उपविभाग प्रमुख दीपक धुरी याची उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत यांच्या वतीने नियुक्ती करण्यात आली. यावेळी ज़िल्हा संघटक…

‘नृत्याचा जल्लोष’ : ग्रामीण प्रतिभेला व्यासपीठ देणारा नृत्यकला डान्स अकॅडमीचा भव्य उत्सव

सलग दुसऱ्या वर्षी नृत्यकला डान्स फेस्टिव्हल २०२५ उत्साहात; विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध म्हापण : मराठी व हिंदी गाण्यांच्या तालावर सादर झालेल्या विविध, आकर्षक व भावस्पर्शी नृत्याविष्कारांनी म्हापण परिसर अक्षरशः नृत्यमय झाला. नृत्यकला डान्स अकॅडमीच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात…

नवर्षात वाजणार झेडपी, पंचायत समित्यांचा बिगुल!

राज्यातील ३२ जिल्हा परिषदांपैकी १२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पैकी १२५ पंचायत समित्यांची निवडणूक २१ दिवसांत संपविली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मिनी मंत्रालयाचा बिगुल जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात वाजणार आहे. ८ जानेवारीपूर्वी या निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते, असे राज्य निवडणूक आयोगातील…

श्री देव धुतपापेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे सुशोभीकरण आणि रुंदीकरण करा.

सामाजिक कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांचे पालकमंत्र्यांना निवेदन राजापूर : कोकणातील प्रसिद्ध देवस्थान व असंख्य भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या श्री देव धूतपापेश्वर मंदिराचे शासनाच्या माध्यमातून सुमारे ११ कोटी रूपये खर्च करून सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्यामुळे श्री देव धूतपापेश्वर मंदिराकडे पर्यटक…

error: Content is protected !!