वनशक्ती संस्थेतर्फे मालवणात राबविण्यात आली समुद्रतळ स्वच्छता मोहीम

सागरी तज्ज्ञांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे समुद्रतळातून २५० किलोग्रॅमपेक्षा जास्त कचरा बाहेर कुडाळ प्रतिनिधी: सागरी परिसंस्थेच जतन करण्याच्या हेतूने वनशक्ती संस्थेतर्फे मालवणात समुद्रतळ स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ही भारतातली पहिली मोहीम असल्याचा दावा वनशक्ती संस्थेचे संचालक पर्यावरणतज्ज्ञ डॉ. स्टॅलिन दयानंद यांनी केला…







